‘युरिया खत ८ दिवसांत न मिळाल्यास आंदोलन’
अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या ८ दिवसांत मिळाले नाही, तर कृषी विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जनशक्तीचे अध्यक्ष शिवाजी काकडे यांनी दिला. तहसीलदार अर्चना भाकड व तालुका कृषी अधिकारी मरकड यांना युरिया खत त्वरित उपलब्ध करून द्यावेत म्हणून लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी जगन्नाथ गावडे, वसंत गव्हाणे, संदीप … Read more