नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी
अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : आमदार नीलेश लंके यांनी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टिकोनाने कामे चालू आहेत. कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करून व नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी, असे आवाहन आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत … Read more