शेतकऱ्यानं विष प्राशन करुन केली आत्महत्या
अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकऱ्यानं विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशोक तात्याबा आदिक वय ४६ असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. आदिक यांच्या आईच्या नावे पतसंस्था तसेच इतर बॅक व हातउसने, असे मिळून एकूण १६-१७ लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. तसेच मागील वर्षी … Read more