कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास ५० हजारांची मदत !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासणारी संस्था आहे. सभासदांचे हित लक्षात घेऊन संचालक मंडळाने सभासदांसाठी विविध निर्णय घेण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. देशात संध्या कोरोनाचा संसर्गविषाणूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नगर … Read more

दुसर्या जिल्ह्यातून गावांमध्ये येणाऱ्या व्यक्तीला क्वारंटाइन केलं नाही तर गावच्या सरपंचाला पडणार महागात

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : दुसर्या जिल्ह्यातून गावांमध्ये येणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण न करणे आता नगर तालुक्यात गावच्या सरपंचाला चांगलेच महागात पडणार आहे. अशा सरपंचांवर थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी ही माहिती दिली. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा रेड झोनमधून … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : केंद्रातील सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून अकोल्यातील कळस बुद्रूक येथे शिवसेनेचा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या स्थापनेपासून भाजपबरोबर युती होती. आता काही कारणांमुळे युती तुटली असली, गावात आम्ही एकत्र आहोत. या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा प्रचार केला, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक वाकचौरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरची धडक बसून दुचाकी स्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर तिळवणी ग्रामपंचायत हद्दीत गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातात आपेगाव येथील दुचाकीस्वार संभाजी दत्तात्रय भुजाडे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा … Read more

अभिनेता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  अभिनेता सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूड हादरून गेलं. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपही झाले. तो डिप्रेशनमध्ये असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मुंबई पोलिसांनी मानोसोपचार तज्ज्ञ केसरी चावडा यांचे स्टेटमेंट घेतले आहे. त्यांनी खुलासा केला की सुशांत त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून सूचक इशारा, म्हणाले जो जनतेचे हित पाहील त्यालाच…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जनतेने ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिले, ते नगरसेवक मध्यंतरी गायब झाले होते. त्यांनी स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात गैर काय? भविष्यात मात्र ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल व जो जनतेचे हित पाहील त्यालाच ताकद दिली जाईल असा सूचक इशारा आमदार रोहित पवार यांनी जामखेड … Read more

पारनेरच्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मुंबई ते भाळवणी प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. भाळवणीचे ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करुन सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, द्रौपदी मारुती भोसले, बाबासाहेब … Read more

डाळिंब विकण्यासाठी गेलेला शेतकरी बेपत्ता चार दिवसांपासून बेपत्ता !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : संगमनेर बाजार समितीत मंगळवारी डाळिंब घेऊन गेलेला शेतकरी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. शिवदास राधाकिसन आंबरे (४०, गणोरे, ता. अकोले) असे त्यांचे नाव आहे. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. स्प्लेंडर मोटारसायकलीवरून (एमएच १४ एपी ६९७१) आंबरे बाजार समितीत गेले होते. समितीत चौकशी केली असता त्यांनी डाळिंबाची … Read more

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही उपस्थित राहता आले नाही….

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोना प्रादुर्भावामुळे जगभरातील विमानसेवा सध्या बंद आहे मात्र याचा फटका एका मुलाला बसला आहे त्याला विमानसेवा बंद असल्याने स्वताच्या वडीलांच्या अंत्यविधीला ही उपस्थित रहाता आले नाही. श्रीरामपूर येथील यशश्री टेक्सटाईल या दुकानाचे मालक वींरेंद्र हरकचंद कोठारी (वय ६१) यांची पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा गौरव न्यूयॉर्क येथे नोकरीस आहे. … Read more

नामदार थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये बाधितांची संख्या मोठी असली, तरी…

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल  नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये बाधितांची संख्या मोठी असली, तरी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खूप कमी आहे. आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री थोरात बोलत होते. सत्तेसाठी काँग्रेस लाचार असल्याची टीका विखे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री थोरात पुढे … Read more

पाकिस्तानातील हायप्राेफाइल नेत्यांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : पाकिस्तानातील हायप्राेफाइल नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातही इम्रान यांची सत्ताधारी पार्टी तेहरिक-ए-इन्साफच्या सर्वाधिक ३८ खासदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. प्रमुख विरोधी पक्ष पीएमएलएलनचे २७, तर बेनझीर भुत्तो यांच्या पार्टीचे २३ नेते बाधित झाले आहेत. आतापर्यंत ६ खासदार-आमदारांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने गंभीर … Read more

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे होम क्वारंटाइन, ‘त्या’वादावरून शीतयुद्ध उफाळून येण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : लॉकडाऊन काळात विनापरवाना कारमधून केलेला नगर-पुणे प्रवास जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या चांगलाच अंगलट आला. महसूल प्रशासनाच्या फिर्यादीवरून बेलवडे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. नावंदे यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. नावंदे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिल्या. पदभार घेतल्यानंतर काही दिवसांतच … Read more

संकटकाळात महाराष्ट्र देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. प्रारंभी लडाख … Read more

???? अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात 2 कोरोना रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले ०२ रुग्णश्रीगोंदा येथील वयोवृद्ध पती पत्नीला कोरोनाची लागण. काल बाधील आढळलेल्या राशीन येथील रुग्णाच्या आले होते संपर्कात. व्यक्तीचे वय ७० तर पत्नीचे वय ६५ अहमदनगर जिल्ह्यातील १३ रुग्णांची कोरोनावर मात. संगमनेर ०७,राहाता ०३, मनपा ०२ आणि नगर तालुक्यातील एका रुग्णाला आज मिळाला डिस्चार्ज. कोरोनातून बरे … Read more

श्रीगोंद्यात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा शिरकाव : ‘या’ ठिकाणी आढळले 2 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : श्रीगोंद्यात पुन्हा एकदा कोरोणाचा शिरकाव झाला आहे, श्रीगोंदा शहरातील दोन व्यक्तींना कोरोना झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. राशीन येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी याबाबत सांगितले त्यातील एक पुरुष एक महिला असून साळवन देवी परिसर … Read more

स्वदेशी वस्तूंचा वापर ही खरी श्रद्धांजली- डाॅ राजेंद्र विखे

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  लोणी ( प्रतिनिधी) या संकट काळात देशातील प्रत्येक नागरिक या जवानांच्या मागे उभा आहे. पण या जवानांच्या बलिदान आपण कायम स्मरणात ठेऊन जर जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करा हीच या जवानांना खरी श्रद्धांजली ठरले असे मनोगत प्रवरा आरोग्य विद्यापीठाचे प्रा कुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज केले. … Read more

कोविड योद्धा असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  पोलिसांनी कोरोनाच्या लढ्यात प्रमुख मोलाची भूमिका बजावली म्हणून त्यांना कोविड योद्धा संबोधले जाते. एकीकडे नागरिकांच्या आरोग्यासाठी पोलीस दिवस रात्र एकत्र करून आपल्या प्राणाची बाजी लावून नागरिकांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर ऊन , वारा , पाऊस याची तमा न बाळगता उभे आहेत. मात्र कोपरगाव येथील या पोलीस कोविड योध्यांच्या … Read more

कोरोनामुळे होणाऱ्या उपासमारीला कंटाळून पुण्यात एकाच कुटुंबातील चार जणांची सामूहिक आत्महत्या

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : पुणे: पुण्यातील सुखसागर नगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबाने आपल्या दोन लहान मुलांना गळफास देऊन स्वतःही आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 30) , ॠवेद अतुल शिंदे (वय आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी मृत्युमुखी पडलेल्याची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी … Read more