विकासात तडजोड करू नका : आमदार पाचपुते
अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : गावचा विकास करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीत – जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र गावात होणारी कामे ही दर्जेदार व्हावीत, तसेच विकासकामात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका, असे आमदार बबनराव पाचपुते म्हणाले. श्रीगोंदा येथील एक कामाचे भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. आमदार पाचपुते म्हणाले, गावातील विकास कामासाठी … Read more