अहमदनगर ब्रेकिंग : 7 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांचा आकडा झाला @276!
अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज सातने वाढ झाली आहे, आज संध्याकाळी कोरोनाचे चार रुग्ण वाढले असून सकाळी तीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे आज अखेर जिल्ह्याची एकूण कोरोना ग्णसंख्या २७६ झाली असून ऍक्टिव्ह केसेस ४५ झाल्या आहेत. जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत सायंकाळी o४ ने वाढ पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे … Read more