नामदार तनपुरेंचा अट्टाहास; शासनाचे 2 कोटी रुपये पाण्यात !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  आमदार होण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे हे तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिलेंची ‘फोटो सेशन’करणारा आमदार म्हणून खिल्ली उडवित होते. मात्र, वांबोरी चारीच्या आवर्तनाचा विचका करताना फोटो सेशन करून त्याचे श्रेय ना. तनपुरे यांनी पदरात पाडून घेत कर्डिलेंचाच कित्ता गिरविल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मागील दोन महिन्यापूर्वी मुळा धरणाचा साठा खालावल्यानंतर क्षमता नसतानाही वांबोरी … Read more

डिप्रेशन नव्हे तर ‘हे’ कारण आहे सुशांतच्या आत्महत्येचं ? नवी माहिती आली समोर

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याब राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले. पोस्टमार्टम रिपोर्टमधून सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, आता सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण फक्त डिप्रेशन नाही तर प्रेम प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. सुशांत गेले काही महिने डिप्रेशनवरील औषधं घेत नव्हता. आत्महत्येच्या एक दिवस आधी … Read more

बौद्ध समाजावरील अन्याय, हत्याकांडाचा जाहीर निषेध

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : राज्यात बौद्ध समाजावरील अन्याय, अत्याचारांत वाढ झाली. या घटना त्वरित थांबवण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी जामखेड करत बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे व काॅन्स्टेबल भागवत व भोस यांना निवेदन देण्यात आले. नागपूर येथील अरविंद बनसोडे या युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न … Read more

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी ‘असा’ साजरा केला त्यांचा वाढदिवस !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळाला अभिवादन करुन आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमिवर कोणत्‍याही कार्यक्रम आणि सत्‍काराचे नियोजन न करण्‍याचे कार्य‍कर्त्‍यांना केलेल्‍या आवाहानाला कार्यकर्त्‍यांनीही तसाच प्रतिसाद देवून सामाजिक संदेश दिला. आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपल्‍या … Read more

माजीमंत्री मधुकर पिचडांकडून मोदींचे कौतुक ! म्हणाले मोदी सरकार ….

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर कोरोना महामारीच्या चिंताजनक परिस्थितीत जनतेला धीर दिला. कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून उपाययोजनेत देश आत्मनिर्भर करण्याचा एक सोनेरी अध्याय जोडून जागतिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली, असे गौरवोद्गार माजी मंत्री मधुकर पिचड यांनी काढले. मोदी सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिकला एक वर्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने केले तरुणाचे अपहरण !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, येथील कोहोकडी गावच्या सतिश सुखदेव गायकवाड ( वय 27) या युवकाचे रविवारी रात्री बिबट्याने अपहरण केल्याची माहिती समोर आलीय. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि, कोहोकडी येथील सतिष सुखदेव गायकवाड हा युवक रविवारी रात्री शिरूर येथून कोहोकडी फाटा येथे आला होता. मात्र  तो … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांना रोहित पवारांचा पुन्हा एकदा झटका !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांना पराभूत केल्यापासून राम शिंदे यांचे वाईट दिवस सुरु आहेत. भाजपाची राज्यात सत्ता गेली, नंतर विधानपरिषदेवर शिंदे यांना घेण्यात आले नाही यामुळे माजीमंत्री शिंदे यांच्या राजकीय कारकीर्द वर प्रश्न उठत आहेत.दरम्यान हे सर्व सुरु असतानाच आमदार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदेना जोरदार … Read more

महिला शिक्षकेस व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करत विनयभंग !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :   कोपरगाव | महिलेच्या व्हॉट्‌सअॅप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून अश्लील व्हीडीओ, अश्लील फोटो, व्हॉईस मेसेज, व्हीडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित शिक्षित महिलेने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विविध मोबाइल नंबरवरून फोन … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिले ‘असे’ काही !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्रीमार्कंडेय विद्यालयातर्फे (गांधी मैदान) त्यांना अडुळसा, हिरडा, बेहडा, तुळस, निलगिरी अशा ५० विविध प्रकारच्या वनौषधी भेट देण्यात आल्या. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, संकल्प नव्हे कृती करू या” हा सामाजिक संदेश या माध्यमातून … Read more

नागरिकांना आत्मिक शांती गरजेची , धार्मिक स्थळे सुरू करा’ !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :   लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थितीत आता बदल होत आहे. शासनातर्फेही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. आजच्या परिस्थितीत नागरिकांना आत्मिक शांती गरजेची आहे. शासनाने धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यास परवानगी द्यावी. यासाठी कडक नियमावली करावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, … Read more

नागरिक स्वत:चीच काळजी घेणार नसतील तर कोरोनाला आळा कसा बसेल ?

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार जनतेची काळजी घेत आहे. तोंडाला मास्क बांधा, गर्दीत जाऊ नका, अशा सूचना देत गाव पातळीपासून देशपातळी पर्यंत सरकारी यंत्रणा सज्ज आहे. मात्र नागरिक जगण्याची पर्वा नसल्यासारखे वागत असतील व ते स्वत:चीच काळजी घेणार नसतील तर कोरोनाला आळा कसा बसेल ? अन् सरकार तरी काय करेल, … Read more

नाशकात आईकडून मुलीच्या प्रियकराचा खून कारण वाचुन तुम्हाला बसेल धक्का !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  नाशीक जिल्ह्यातील  इगतपुरी लग्नात अडथळा नको म्हणून मुलीच्या प्रियकराचाच आईने नातलगांच्या मदतीने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून घोटी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तालुक्यातील तळेगाव शिवारातील कातोरेवाडी येथील एका युवकाचा ओंडली शिवारात मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पंडित ढवळू खडके असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. संशयितांना … Read more

ब्रेकिंग : अवैध वाळू वाहतूक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अकोले तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत १५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल रविवारी सकाळी जप्त करण्यात आला. जाचकवाडी फाट्याजवळ बोटा (तालुका संगमनेर) ते बेलापूर ररस्त्यावरून जाणारा डंपर (एमएच १७ बीडी ५५९४) पकडण्यात आला. त्यात साडेतीन ब्रास वाळू होती. चालक माउली गोपाळ आभाळे (वय ३२, अकलापूर, तालुका संगमनेर) हा … Read more

धक्कादायक : जेलमधील आरोपीला कोरोनाची लक्षणे !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पोलीस ठाण्यातील एका आरोपीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने संबंधित आरोपीला कोरोना चाचणीसाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दराडे यांनी दिली आहे.  पाथर्डी पोलीस ठाण्यातील जेलमध्ये पोलीस कोठडीतील एका 26 वर्षीय आरोपीला आज (14) रोजी ताप ,सर्दी ,खोकला याचा त्रास होऊ लागल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी तात्काळ आरोग्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील 8 कोरोनाग्रस्त परतले घरी, आता राहिले फक्त ‘इतके’रुग्ण !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज या आजारातून बरे होऊन घरी परतले. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, संगमनेर ०३, राहाता ०२, नगर शहर ०१, कोपरगाव ०१ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २०६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. … Read more

विकासाचा भगीरथ सदैवं नामदार साहेब !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याची भूमी थोर संतांची, ऐतिहासिक परंपरा लाभलेला जिल्हा. यामध्ये असंख्य थोर शिक्षण तज्ञ सहकाराच्या पंढरीमध्ये विविध व्यवस्थेचा उगम झालेला आहे. यातच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याच विचारावर वाटचाल करणारे माजी मंत्री आमदार श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील … Read more

आमदारांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेच नव्हते…आ.जगताप समर्थकांचा दावा

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थिती लोकप्रतिनिधींनी नागरिक व प्रशासनातील दुवा बनून प्रतिबंधात्मक उपाय व मदतकार्य यावर भर देणे अपेक्षित असताना स्वतः आमदारानेच नियम मोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आमदार जगताप यांचे निवासस्थान असलेला परिसर कंटेन्मेंट झोन केला होता. आज अनेक लोकप्रतिनिधींनी आपले वाढदिवस … Read more

…आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड… विजय औटी यांची आ.नीलेश लंकेवर टीका !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामकाजाची तुलना माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीशी होणार आहे. ते सोपे नाही. लग्न करणे सोपे आहे, परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड असते. त्यामुळे पुढचे दिवस आपलेच आहेत. वर्ष, दीड वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सगळे सुरळीत झालेले दिसेल. आपण रण सोडणारी माणसं नाहीत. शिवसैनिक कधीही रण सोडत नसतो, … Read more