अखेर त्या प्रकरणात आईच झाली फिर्यादी पोलिसांत दिली तक्रार…
अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : पाथर्डी शिरापुर येथे बापानेच अकरा वर्षे वयाच्या मुलीचा साखरपुडा पंचवीस वर्षे वयाच्या पुरुषाबरोबर करुन बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला. शनिवारी शिरापुर येथे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मुलीचा बाप, विवाह करणारा मुलगा, त्याचा भाऊ व वडील अशा चौघाविरुद्ध पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह विविध … Read more