अहमदनगर ब्रेकिंग : महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह !
अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कोपरगाव शहरातील एका विद्यालयातील कोरोनाबाधित लिपीकाच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींपैकी शहरातील एका महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसूनही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर १२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी दिली. राहाता तालुक्यातील लोणी येथील … Read more