अहमदनगर ब्रेकिंग : महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह !

File Photo

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  कोपरगाव शहरातील एका विद्यालयातील कोरोनाबाधित लिपीकाच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींपैकी शहरातील एका महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसूनही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर १२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी दिली. राहाता तालुक्यातील लोणी येथील … Read more

आनंदाची बातमी : अवघ्या दहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरविले !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना रुग्ण श्रीगोंद्यातील होता, याच अवघ्या दहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवून एक प्रकारचा विक्रमच केला आहे. श्रीगोंदा फॅक्टरी येथील या दहा महिन्याच्या कोरोना पॉझिटिव बाळाला ठणठणीत झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वी या बाळाला कोरोना झाला होता. घरातील त्याचा चुलता कोरोना पॉझिटिव आला आणि … Read more

एकीकडे आई कोरोनामुक्त झाली तर दुसरीकडे मुलगा बाधित ….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : राहाता तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून  निमगाव येथील भाजीविक्रेती महिला गुरुवारी करोनामुक्त होताच दुसरीकडे तिच्या  मुलाचा अहवाल करोना पाँझिटीव्ह आल्याने प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढली  सदरील तरुणांसोबत विलगीकरण कक्षात असलेल्या इतरांना तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले असून खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या असून निमगाव येथे कंटेनमेंट तसेच बफर … Read more

एकाला प्रेमास आणि दुसर्यास लग्नास नकार देणे तिला पडले महागात ! झाले असे काही कि ….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  एकाच्या प्रेमाला नकार तर, दुसर्‍यासोबत प्रेम असूनही लग्नास नकार दिल्याने या दोन तरुणांनी तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केली. ज्याला प्रेमासाठी नाकारले त्याने संबंधित तरुणीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे त्या तरुणीची बदनामी केली. लग्नास नकार दिलेल्या तरुणाने त्याने तिला व्हाट्सअपवर मेसेज करून व फोन करून त्रास दिला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी … Read more

…तरच पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस ! सत्यजीत तांबे यांची मामाकडे तक्रार

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  सध्या जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध सरकारी समित्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात युवक कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. निष्ठेने व नेटाने काम करणाऱ्या अशा युवक कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या शाबासकीची गरज आहे. या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, समित्यांमध्ये स्थान देऊन कामाची संधी दिली तरच पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येतील. अशी तक्रार युवक … Read more

जिल्ह्यातील या ठिकाणी चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  निसर्ग चक्रीवादळाचा अकोले तालुक्यालाही चांगलाच फटका बसला. जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील घाटघरला चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस कोसळला आहे. याच तालुक्यात सर्वाधिक नुकसानही झाले आहे. बुधवारी घाटघर येथे १३१ मि.मी तर रतनवाडी येथे १०८ मि.मी पाऊस पडला. सुगाव येथे रस्त्यावर झाड पडल्याने अकोले-संगमनेर रोडवरील वाहतूक काही काळ बंद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासरच्यांनी घातला पतीच्या डोक्यात दगड !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कौटुंबिक कलहातून दोन वर्षांच्या चिमुरडीला सोबत घेऊन आईची देवहंडी लघू पाटबंधारे प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील धामणवन येथे सोमवारी (१ जून) पहाटे सहाच्या सुमारास घडली. कांचन पंकज सोनवणे (वय २२) व स्वरा पंकज सोनवणे (वय २) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. धामणवण येथील पंकज सोनवणे याच्याबरोबर … Read more

मुंबईहून आलेला तो पोलिस निघाला कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे मुंबईहून आलेल्या एका पोलिसाला कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी दिली. मुंबई येथील कळंबोली सेक्टर ४ मधून तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे १ जून रोजी संबंधित ४८ वर्षीय पोलिस आला होता. त्रास जाणवल्यानंतर संबंधित व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात … Read more

रुग्णांच्या संपर्कामुळे अजुनही बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  शेवगाव शहरासह तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील आणि हॉटस्पॉट परिसरातून आलेल्या चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रुग्ण संख्या सात वर पोहचली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कामुळे अजुनही बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नागरिकांनीच स्वयंशिस्त बाळगून काळजी घेणे आवश्यक आहे. … Read more

‘निसर्गा’चा अहमदनगर जिल्ह्याला तडाखा, या दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाचा मुंबई पाठोपाठ नगर जिल्ह्याला देखील चांगलाच तडाखा बसला आहे, अकोले व संगमनेर तालुक्‍याला सर्वाधिक नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली आहेत. तसेच साडेसातशेपेक्षा जास्त घरांची हानी झाली आहे. याचसोबत  ६३२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी … Read more

दिंडी सोहळा रद्द ! ५१ वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित …

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  कोरोना महामारीच्या संकटामुळे नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या आषाढी पंढरपूर वारी दिंडी सोहळा रद्द करण्यात आल्याने नेवासे वारीची ५१ वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत कोरोनाच्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दिंडी सोहळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून विश्वस्त … Read more

दीड वर्षाच्या बालिकेसह ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षाच्या बालिकेसह नवघर गल्लीतील ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील कंटेन्मेंट भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षीय बालिका व नवघर गल्ली येथील ३२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बालिका बाधित रुग्णाच्या … Read more

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हणत शेतात तिच्यावर अत्याचार ! पाच महिन्यांची गर्भवती आणि अखेर ….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावी आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो,’ असे सांगून शेतात नेऊन वारंवार अतिप्रसंग करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवली. या आरोपावरून अकोले पोलिस ठाण्यात आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याच्या विरोधात पास्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस … Read more

Online AshadhiWari’ची मुदत वाढवली; बक्षिसे जिंकण्यासाठी १० जूनपर्यंत भरू शकता अर्ज

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : लोकरंग ऑनलाईन आषाढी वारी या परीक्षेला महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र, निसर्ग वादळ आणि इतर काही तांत्रिक अडचणीमुळे आता या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ५ दिवस म्हणजे दि. १० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. पालकांनी केलेल्या मागणीनुसार ही मुदतवाढ दिलेली असून वेळेत परीक्षा शुल्क भरून … Read more

नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कुकडी कालव्यावर पुणे जिल्ह्याचे वर्चस्व आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष  संदीप नागवडे यांनी केला आहे. ते म्हणाले २९ एप्रिल २०२० रोजी कालवा-सल्‍लागार समितीची दृकश्राव्य बैठक … Read more

शासनाने शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करण्‍याची गरज – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : मागील दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात वादळी वा-यासह पावसाने झालेल्‍या नूकसानींचे तातडीने पंचनामे करुन शासनाने तात्‍काळ मदत जाहीर करावी अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांकडे केली आहे. ग्रामीण भागात शेती पिकांसह, फळबागा, घरांची पडझड आणि दगावलेल्‍या जनावरांचे गांभीर्य लक्षात घेवून, महसुल आणि कृषि विभागाने वस्‍तुनिष्‍ठ पंचनामे करुन … Read more

फक्त चारच दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात झाला इतका पाऊस !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात १४ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत जिल्ह्यात कुठेच पाऊस झाला नव्हता. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी नांदूर-मध्यमेश्वर धरणातून ३ हजार १५५ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. दरम्यान, नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची … Read more

नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील सात जणांना आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले आहेत. लोणी-पिंपरी निर्मळ रस्त्यालगतच्या विद्यानगरभागात राहणार्‍या क्लर्कला त्रास होऊ लागल्याने त्याने गावातील खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. मात्र त्रास कमी होत … Read more