महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव घरभाडे भत्ता….
7th Pay Commission HRA News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय 2025 मध्ये घेण्यात आला असला तरी देखील ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. … Read more