माजी मंत्री राम शिंदे-आ. रेहित पवार आले एकत्र…..?नेमके काय झाले वाचा….
अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : भाजपचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी चौंडीत एकत्र आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर दोघांनीही एकत्र अभिवादन केले. दोघांचे एकाचवेळी एकत्र येणे चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. दोघेही एकमेंकावर आरोप – प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाहीत. कोरोनाच्या काळही त्यांनी सोडला नाही. … Read more