जोडीदारासोबत होतायेत भांडणं? ‘या’ टिप्स वापरून फुलवा प्रेम

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-सध्या लॉक डाऊनमध्ये सर्वच लोक घरी आहेत. जेव्हा विविध विचारांचे लोक एकत्र येतात तेव्हा वाद होणे साहजिकच आहे. भरपूर कालावधीसाठी एकाच ठिकाणी बंदिस्त झाल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या बळावतात. विशेषत: कपल्ससाठी हे खूप आव्हानात्मक ठरू शकतं. त्यामुळे आपापसात वाद होत असतील तर एकमेकांना समजून घेत प्रेमाने वागा व काही टिप्स … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2020 :- मुळा नदी पात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला संगमनेर तालुक्यातील भोयरे पठार येथे आज सायंकाळी ही घटना घडली. तेजस शरद कातोरे (वय 9), सुरज शरद कातोरे (वय 5) ही मयत भावांची नावे आहेत. मुळा नदी पात्रात वाळूतस्करांनी खड्डे केले आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. आज सायंकाळच्या … Read more

‘या’ टीप्स फॉलो केल्याने कडक उष्णतेतही शरीरातील पाणी होणार नाही कमी…

लाइफस्टाइल डेस्क, 30 मे 2020 : सध्या कडक उन्हाळा आहे. उष्णतेने तर उच्चांक गाठला आहे. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आलेली आहे. परंतु या उष्णतेत शरीरातील पाणी कमी न होऊ देणें यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. शरीरातील पाणी कमी झाल्यास मृत्यूही ओढवू शकतो. यासाठी शरीरात पाणी टिकवून ठेवण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा. १)  तहान लागली नाही तरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्णांच्या संख्येने कालचा उच्चांक मोडला,वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-  आज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने कालचा विक्रम मोडीत काढला आहे. आज दिवसभरात तब्बल 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 131 झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले .नगर शहरातील ०३ पाथर्डी, संगमनेर येथील प्रत्येकी ०१ आणि संगमनेर येथीलच नाशिक येथे उपचार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पुन्हा वाढले पाच कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-  आज संगमनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचे 3 रुग्ण आढळले आहेत, यात सिन्नर तालुक्यातील 56 वर्षीय व्यक्ती तर निमोण येथे 75 वर्षीय वृद्ध, तसेच भारत नगर येथील 54 वर्षीय महिलेचा सामावेश आहे. तर सकाळी मोमिनपुरा येथील 71 वर्षीय वृद्ध तसेच भारतनगर येथील 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे … Read more

सात जण कोरोना पॉझिटिव्ह, जुळी मुले निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- आज सकाळीच सात जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात नगर शहरातील चार जणांचा समावेश आहे, तर दोन जण संगमनेरमधील आहे. महिलेच्या पोटी जन्मलेले दोन्ही जुळे मुले निगेटिव्ह आले आहेत. जुळ्या मुलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दि. २८ मे रोजी कोरोना बाधीत महिलेने या मुलांना जन्म दिला होता. … Read more

भंडारदरा जलाशयात मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- भंडारदरा जलाशयात मासेमारीसाठी गेलेल्या श्रावणा सोमा मधे यांचा पाण्यात बुडून मृत्यूू झाला. मृतदेह फुगून पाण्यावर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. बुधवारी सकाळी मधे हे जेवणाचा डबा घेऊन घरातून बाहेर पडले. लाॅकडाऊनमुळे हाताला काहीही काम नसल्याने भंडारदरा जलाशयात मासे पकडून थोडाफार आर्थिक फायदा होईल, … Read more

पोलिसाच्या त्रासामुळेच त्याने आत्मदहन केले आणि…

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- श्रीरामपूर दत्तनगर येथील पोलिस चौकीसमोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतलेल्या नदीम पठाण या तरुणाची प्राणज्योत गुरुवारी मालवली. त्याला त्रास देणाऱ्या पोलिसावर कारवाई करावी, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नदीमच्या आईने घेतल्याने पेच वाढला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी नातेवाईकांनी … Read more

पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली !

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- पारनेर ठाण्याहून हिवरे कोरडा येथे आलेल्या ४६ वर्षांच्या व्यक्तीसह त्याच्या १८ वर्षांच्या मुलीसही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या चार झाली आहे. हे सर्व रुग्ण मुंबई, ठाणे येथील कोरोनाबाधित क्षेत्रातून आले आहेत. हिवरे कोरडा येथील रुग्णाची दुसरी १६ वर्षीय मुलगी, पत्नीसह संपर्कातील इतर आठ व्यक्तींचे तपासणी अहवाल मात्र निगेटिव्ह … Read more

‘हे’घरगुती पदार्थ वापरा आणि चेहऱ्यावरील डाग घालवा

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- सध्याची बदलती जीवनशैली, वाढलेले प्रदूषण, कामाचा अतिरिक्त तणाव आदींचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो. चेहरा व त्यावरील त्वचा नाजूक असल्याने जास्त इफेक्ट त्यावर होत असतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, काळे डाग पडणे, ब्लॅक स्पॉट आदी अपाय चेहऱ्यास होतो. हे घालवण्यासाठी , निस्तेज त्वचा, दाग-धब्बे हटवण्यासाठी काही घरगुती, सोप्या उपायांची माहिती … Read more

सुंठ खाल्ल्याने होतील ‘एवढे’ आजार दूर

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- सुंठ हा मसाल्याचा पदार्थ आपल्या घरात नेहमीच असतो. अगदी कोणत्याही भागात आणि सर्वसामान्यांकडे उपलब्ध होणार हा पदार्थ आहे. सुंठेचं सर्वाधिक उत्पादन भारत, नायजेरिया, चीन, कॅरेबियन, इंडोनेशियामध्ये  होतं. प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये सुंठेचा उपयोग केला जात आहे. या पदार्थाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. पूर्वीच्या काळी सुंठ खोकल्यावर रामबाण इलाज म्हणून … Read more

मिठी मारल्याने ‘हे’ होतील फायदे

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- आपण बऱ्याचदा जवळच्या व्यक्तीस भेटल्यानंतर एकमेकांना आलिंगन देतो.  यातून एकमेकांप्रती उच्चप्रतीचे प्रेम व्यक्त होते. परंतु याच मिठीचे काही महत्त्वपूर्म फायदेही आहेत. आश्चर्य वाटलं ना ? परंतु हे अगदी खरं आहे.  जेव्हा पालक त्यांच्या मुलांना मिठी मारतात तेव्हा मुलांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचं आकलन करण्यात अडचण … Read more

सॅनिटायझर नसेल तर कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर लस शोधण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्नशील आहेत. परंतु यावर अद्याप ठोस पर्याय किंवा औषध आलेले नाही. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी वेळोवेळी हात धुण्याचा सल्ला दिलाय. सॅनिटायझर आणि हॅन्डवॉशचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून, काही … Read more

अहमदनगर मध्ये आज कोरोना बाधितांचा उच्चांक, एका दिवसात सापडले 13 पॉझिटिव्ह, 2 मृत्यू

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  आज जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. एकाच दिवसात तब्बल 13 जण पॉझिटिव्ह, तर दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले ०१, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- संगमनेर शहरात मदिनानगर परिसरात 55 वर्षींय रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती फालुदा विकत असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे त्यांनी काही परिसर सील केला आहे. आज सकाळी संगमनेरचे दोन रुग्ण कोरोनाबाधीत मिळून आले होते. त्यातील हा पुरुष असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी ८-४५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. या महिलेचे काल सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला,कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  आज जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण वाढले आहेत,६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह आले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 112 झाली आहे. व उपचारार्थींची संख्या 45 झाली आहे. ही रुग्ण अकोले, संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि राहाता आदी … Read more

मुबंईत कोरोनाचं थैमान, धारावीत रूग्णसंख्येनं ओलांडला ‘हा’ धक्कादायक टप्पा

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-देशभरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात जास्त रुग्णसंख्या आहे. मुंबईमध्ये कोरोनाने प्रचंड थैमान घातले असून धारावीत तर धक्कादायक टप्पा रुग्णसंख्येने ओलांडला आहे. मुंबईतल्या रूग्णांच्या संख्येनं ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईत एक हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. दिवसाला २ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्याने सरकारची चिंता वाढली … Read more