सॅनिटायझर वापरताय? अतिरिक्त वापराने होऊ शकतात ‘हे’ आजार
अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : सध्या कोरोनाने सर्वत्र कहर घातला आहे. यावर लस नसल्याने वैयक्तिक काळजी घेणे एवढेच आपल्या हाती आहे. यासाठी स्वच्छताराखण्यासाठी व निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर वापरले जाते. परंतु या अतिरेकामुळे कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार हातावर सॅनिटायझरचा वापरही घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. सॅनिटायझरच्या वापरामुळे तो जीवाणू मरत नाही, तर त्या जीवाणूची … Read more