पोलिसाचा पोशाख घालून TikTok व्हिडीओ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-आपल्या पोलीस मैत्रिणीचा पोशाख घालून टिक टॉकवर व्हिडीओ बनवणं चांगलच महागात पडलं आहे. या प्रकरणी मिरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिरा रोड पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सरकारी पोशाख त्यांच्या मैत्रिणीने परिधान करून गाणे गात टिक टॉकवर व्हिडीओ टाकून सोशल मीडियावर पसरवल्याची बाब समोर आली. पोलिस … Read more

असे ही प्रेम! लॉकडाऊनमध्ये मुलीचा ड्रेस घालून प्रियकर पोहोचला प्रेमिकेजवळ

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-कोरोनाने देशभरात थैमान घातल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी बंद असल्याने अनेक लोक अडकले आहेत. अशात प्रेमी जोडप्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. परंतू एका पठ्ठ्याणे यावर मात करत मुलीचा ड्रेस घातला आणि भेटायला गेला व पोलिसांच्या कचाट्यात सापडला. गुजरातच्या वलसाडमध्ये या तरूणानं आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलीचा … Read more

वडिलांसाठी संघर्ष करणाऱ्या ‘ज्योती’ची कथा येणार मोठ्या पडद्यावर

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-लॉक डाऊनमध्ये हरियाणातील गुरुग्राममध्ये आपल्या वडिलांना सायकलवरुन घरी आणणाऱ्या ज्योतीच्या साहसाची सवर्त्र चर्चा झाली. परंतु आता तिच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट काढण्यात येणार असल्याचे फिल्म निर्माता सह निर्देशक विनोद कापडी यांनी सांगितले. BFPL चे प्रवक्ता महेंद्र सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद जारी करीत ही माहिती दिली. ज्योतीची कथा आव्हानात्मक आहे. ती … Read more

कोरोना: अमेरिकेत कहर; मृतांचा आकडा गेला लाखाच्यावर

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-जगभरात कोरोनाने कहर घातला आहे. परंतु इटली पाठोपाठ आता अमेरिकेमध्ये कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले असून अमेरिकेत ‘जॉन हॉपकिन्स’ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १,००,०४७ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेत २० जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला होता. आतापर्यंत तब्बल १६ लाख अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी … Read more

धक्कादायक! पोलिसठाण्यात मुलीने केली आईविरोधात मारहाणीची तक्रार

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-सानपाडा सेक्टर -१९ परिसरात रहाणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीने आपल्या आईविरोधातच मारहाणीची तक्रार सानपाडा पोलिसांत दिली आहे. या घटनेतील ११ वर्षीय पीडित मुलगी आई-वडील व लहान बहिणीसह सानपाडा सेक्टर-१९मध्ये राहण्यास आहे. ही मुलगी सहावीत असून तिने तकरारीमद्धे म्हटले आहे की, आई विनाकारण मारहाण करत असल्याची तक्रार तिने सानपाडा पोलिसांकडे केली. … Read more

पोलीस अधिकारीही कोरोनाच्या विळख्यात; महिला IPS अधिकारी कोरोनाग्रस्त

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-पोलीस प्रशासन सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड मेहनत घेत आहे. परंतु या युद्धात मात्र त्यांनाही कोरोनाने विळख्यात घेतले आहे. आता पोलीस अधिकारीही यापासून लांब राहिले नाहीत. दिल्ली पोलीस दलात कार्यरत असलेली महिला IPS अधिकारी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. या महिला DCP अधिकाऱ्यांसह त्यांच्यासोबतच्या ३ पोलिसांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. … Read more

डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलला भीषण आग

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-मुंबईतील धोबी तलाव परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये 25 डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या हॉटेललाच मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. परंतु स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन … Read more

‘देशातील तीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात तरी मंत्री म्हणतायेत सगळं आलबेल’

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सर्वांत उत्तम कोरोना हाताळणी झाली असे म्हणत आहेत. परंतु ‘देशातील तीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात तरी मंत्री म्हणतायेत सगळं आलबेल आहे असे कोणत्या आधारावर म्हणतायेत ते अद्याप कळाले नाही. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास अघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या … Read more

धक्कादायक ! SEX करण्यासाठी चोरत होता चप्पल

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-बॅंकॉक एका तरुणानं मानवाला काळिमा फासेल असे कृत्य केले आहे. हा चप्पलचोर असून पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने धक्कादायक कबुली दिली. त्याने या चप्पल चक्क सेक्स करण्यासाठी चोरल्या असल्याचे समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्य थायलंडमधील नॉन्थाबुरी शहरात लोकांनी चप्पल चोरी झाल्याची तक्रार केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर पोलिसांनी 24 वर्षांच्या थिरपट … Read more

‘ती’ कोरोना पॉझिटिव्ह भाजीविक्रेती ! नागरिकांमध्ये मोठी खळबळ

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 : शिर्डी लगतच असणाऱ्या निमगाव येथे पन्नास वर्षे भाजी विक्री करणा्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिर्डी व परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी व परिसर आत्तापर्यंत कोरोना मुक्त होता. मात्र निमगाव येथील महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासन व कोरोणा … Read more

नव्या लॉकडाऊनबाबत जयंत पाटलांचे सूचक विधान; ते म्हणतात…

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला आहे. आता पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. २९ तारखेला आम्ही लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेऊ. बरीच स्थिती आटोक्यात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जिथे कोविड रुग्ण नाहीत किंवा अगदी कमी आहेत, तिथेले व्यवहार सुरळीत करण्याबाबत विचार करू असे पाटील म्हणाले. पण … Read more

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृयू

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-प्रख्यात कन्नड टीव्ही अभिनेत्री मेबियाना मायकेल हिचे कार अपघातात मंगळवारी निधन झाले. त्या २२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. मंगळवारी संध्याकाळी मेबियाना मायकेल तिच्या गावी जात होती. वाटेतच तिची कार ट्रॅक्टरला धडकल्याने हा अपघात झाला. तिच्या सोबत असणाऱ्या काही मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. .Pyaate Hudugir Halli … Read more

धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रींचे बाथरुममधील व्हिडिओ झाले लीक

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद आहे. याला बॉलिवूडची अपवाद नाही. सध्या शूटिंग बंद असल्यामुळे कलाकार सोशल मीडियावर चांगलेच एक्टिव्ह झाले आहेत. चाहत्यांशी लाइव्ह गप्पा मारत आपल्या कुटुंबियांसमवेत वेळही घालवत आहेत. परंतु या कलाकारांना सोशल मीडियामुळे वाईट परिणामही भोगावे लागले आहेत. काही अभिनेत्रीचे सोशल मीडियावर एमएमएस लीक झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याचा … Read more

लॉकडाऊन 5.0 चे संकेत; ‘ही’अकरा शहरे राहू शकतात बंद

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याने देशभरात जवळपास चार टप्प्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. चौथ्या टप्प्यात बऱ्यापैकी सूट देण्यात आली. परंतु आता महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता पाचवा लॉकडाऊन करण्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्येही साथ आटोक्यात आलेली नसल्याने हा पाचवा लॉकडॉऊन राज्याच्या स्वयंस्फूर्तीने करण्याचा निर्णय … Read more

पूरपरिस्थिती अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर

मुंबई दि.२७:- गतवर्षी भीमा व कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी नक्कीच या अहवालाचा उपयोग होईल. असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री वडनेरे,अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी,  सचिव राजेंद्र … Read more

राज्यात कोरोनाच्या ३७ हजार १२५रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई, दि.२७: राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत … Read more

पोलीस मागे लागले, त्याने तळ्यात उडी टाकली आणि जीव गेला…

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील बोटा-केळेवाडी येथे पाण्यावरून दोन गटांत वाद सुरू आहेत. हा वाद रविवारी चांगलाच उफाळला. एका गटाने कुऱ्हाड व दगडाने पाइपलाइन फोडल्या, तर दुसऱ्याने महिंद्रा गाडीची तोडफोड केली. परस्पर विरोधी फिर्यादीवरून ७० जणांवर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी या भागात … Read more

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी युनियन बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे ३० लाख

मुंबई दि.27: ‘कोरोना’च्या लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक एम. व्यंकटेश यांनी आज मंत्रालयात मदतीचा डिमांड  ड्राफ्ट सुपूर्द केला.  यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव मिश्रा, मुंबईचे उप महाव्यवस्थापक अशोक दास उपस्थित होते. ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध … Read more