लग्नासाठी ५० व्यक्तींचा कायदा कायमस्वरूपी करा !
अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सध्याचे कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे करण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय अश्या परिस्थितीमध्ये विवाह सोहळा पार पाडण्यासाठी शासनाने तूर्त पन्नास व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा संपन्न करण्यात यावा असे आदेश जारी केले आहेत. सध्याचे तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री … Read more