कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३० हजार पास वाटप
मुंबई, दि.२६ – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३०,६७० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५६५,७२६ व्यक्तींना क्वॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ११५,२६३ गुन्हे नोंद झाले असून २३,२०४ व्यक्तींना अटक करण्यात … Read more