म्हसळा नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करा
अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : म्हसळा नळ पाणीपुरवठा योजना ता.म्हसळा या योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून तत्वत: मान्यता देण्यात आली होती. या योजनेस कार्यान्वित करण्याकरिता खासदार सुनिल तटकरे यांनी अथक प्रयत्न केले होते. मात्र तत्कालीन ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. आता फेर ई-निविदा प्रक्रियेनुसार कामाचा ठेका शशांक आत्माराम … Read more