दुर्दैवी ! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी
मुंबई देशात कोरोना व्हायरस उग्र रूप धारण करत आहे. महाराष्ट्र राज्यात याचे प्रमाण लक्षणीय आहे. यात प्रशासन व पोलीस कर्मचारी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. परंतु आता यांनाच कोरोनाचा धोका भेडसावत आहे. कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे. ते शिवडी पोलीस स्टेशन इथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून … Read more