सावकाराच्या पत्नीची महिलेला मारहाण, १२ हजार रुपयांचे वसूल केले ९५ हजार !
अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळा गावात एका सावकाराने एका महिलेकडून सहा महिन्यांत मुद्दल व व्याजापोटी १२ हजार रुपयांचे त्याने ९५ हजार रुपये वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या सावकाराच्या पत्नीने सुद्धा महिलेला मारहाणही केली असून याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.महाराष्ट्रदिनी हा मारहाणीचा प्रकार घडला आहे, महाराष्ट्र … Read more