पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपण देशाला नक्की वाचवू – डॉ. सुजय विखे
अहमदनगर Live24 :- कोरोनाच्या संकटावर मात करण्यात देशाने चांगले काम केले असून अशावेळी प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि निर्णयामुळे आपण देशाला नक्की वाचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. येथील जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातुन काल तालुक्यातील मुंगी, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, आव्हाणे, अमरापुर येथील गरजूना जीवनावश्यक साहित्याचे … Read more