मनरेगातून विविध कामांना चालना द्यावी – पालकमंत्री
अमरावती, दि. 21 : टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 557 गावांमध्ये 2 हजार 186 कामे राबविण्यात येत आहेत. रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने शक्य तिथे अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी … Read more