ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक !
अहमदनगर लाईव्ह24 टीम / जामखेड :- तालुक्यातील बर्हाणपूर येथील ऊसतोड कामगार मधुकर गोरे यांचा मुलगा ज्ञानेश्वर गोरे नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रत 88 वा क्रमांक मिळवला आहे. या वेळी गोरे यांचा बर्हाणपूर येथे ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर गोरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी उत्तीर्ण झाल्याची बातमी जामखेड तालुक्यात पसरली असता बर्हाणपूर येथील त्यांच्या … Read more