‘या’ कारणामुळे काढली जाते गावात जावयाची गाढवावरून धिंड !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- गावात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची जगावेगळी प्रथा सिन्नर तालुक्यातल्या वडांगळी गावात गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून पाळली जात आहे. धुलीवंदन ते रंगपंचमी दरम्यानच्या कालावधीत जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली याची निश्चित माहिती नाही असे काही गावकरी सांगतात. रंगपंचमीला सर्वच ठिकाणी रंगोत्सवाला उधान आलेले असतांना वडांगळीकर मात्र … Read more