आठवा वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट! 8th Pay Commission लागू झाल्यानंतरही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार नाही, कारण…..

8th Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारा सध्याचा सातवा वेतन आयोग येत्या काही महिन्यांनी दहा वर्षांचा होणार आहे. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला असून वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो. यानुसार नवीन आठवावेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. दरम्यान … Read more

महाराष्ट्रात पुढील 5 वर्षात तयार होणार 237 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग ! मुंबई आणि पुण्यातील ‘हा’ भाग Metro ने जोडला जाणार

Maharashtra Metro News

Maharashtra Metro News : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना अनेक मोठ्या घोषणा केल्यात. मेट्रोबाबतही आजच्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. खरंतर मुंबई, नागपूर, पुणे या महानगरांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक पर्यावरण पूरक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल, 1200 रुपयांनी वाढल सोन; 10 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत दहा दिवसानंतर पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांचा विचार केला असता दहा दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती बाराशे रुपयांनी स्वस्त होत्या. मात्र आज 10 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक मार्च 2025 रोजी च्या तुलनेत प्रति … Read more

Mumbai Goa Travel | मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी !

Mumbai Goa Travel

Mumbai Goa Travel : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. तसेच गोव्यातूनही अनेक जण मुंबईत येत असतात. मात्र सध्या स्थितीला मुंबई ते गोवा असा प्रवास फारच किचकट बनलाय. मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना … Read more

पुण्यातील रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवी Railway गाडी, रूट कसा राहणार

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या संपूर्ण देशात होळी सणाची धूम पाहायला मिळत आहे. 14 मार्च 2025 रोजी देशात होळीचा मोठा सण साजरा होणार असून या अनुषंगाने सध्या सर्वत्र मोठे उत्साहाचे वातावरण आहे. होळी सणासाठी अनेक जण आपल्या मूळ गावी परतत आहेत. पुण्याहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या देखील फारच … Read more

HDFC बँकेकडून 3 लाखांचे Personal Loan घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार ? कसे आहेत बँकेचे व्याजदर?

HDFC Personal Loan EMI

HDFC Personal Loan EMI : आपल्याला पैशांची गरज भासली की आपण सर्वप्रथम बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. बँका आपल्या ग्राहकांना सहजतेने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देतात आणि हेच कारण आहे की इमर्जन्सी मध्ये पैशांची गरज भासली की आपण बँकेत जात असतो. देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजेच एचडीएफसी बँक देखील आपल्या ग्राहकांना अगदी सहज रित्या आणि … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना 16 मार्चला मिळणार गुड न्युज ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 17 Railway स्थानकावर थांबणार

Maharashtra Railway News..

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी होळी सणाच्या आधीचं एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. महत्वाचे म्हणजे जेव्हा केव्हा सणासुदीचा हंगाम येतो तेव्हा रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत अधिक वाढत असते. दरम्यान, येत्या काही दिवसांनी देशात होळीचा सण साजरा होणार आहे. … Read more

वंशपरंपरागत विश्वस्त यांना पदमुक्त करताना न्यायिक मार्गाचा अवलंब करा

परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज स्थापित अहिल्यानगर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, सावेडी येथील वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी मिलिंद गोविंद क्षीरसागर यांना विश्वस्त पदावरून काढताना विश्वस्त मंडळाने अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांची बडतर्फी केल्याचा ट्रस्टने दाखल केलेला बदल अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्य आहे असे स्पष्ट प्रतिपादन पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त – २ राहुल मामू … Read more

मार्च एण्डची वाहतूक पोलिसांकडून वसुली जोरात ! वाहतूक कोंडीकडे मात्र दुर्लक्ष

१० मार्च २०२५ पुणे : गेल्या काही दिवसांपासून नगर रस्त्यावरील चौकाचौकांत वाहतूक पोलिसांच्या टोळ्या मार्च एन्डमुळे सक्रिय झाल्या आहेत. चौकाचौकात दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून लुटण्याचे काम सुरू आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वसुलीसाठी सक्रिय झालेले पुणे शहरातील वाहतूक पोलीस एवढी तत्परता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कधी दाखवणार, असा सवाल आता वाहन चालक करू लागले आहेत. … Read more

एसटीच्या ६७५, पीएमपीच्या ५५० बसला बसणार एचएसआरपी नंबरप्लेट

१० मार्च २०२५ पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. राज्य परिवहन विभागाकडून २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागातील विभागातील ६७५ तर, पीएमपीएमल विभागातील ५५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट मिळणार, पगारात होणार मोठी वाढ ! महागाई भत्ता (DA) 2-3 टक्क्यांनी नाही तर ‘इतका’ वाढणार

DA Hike

DA Hike : सध्या संपूर्ण भारत वर्षात होळी सणाची आतुरता आहे. भारतीय होळी सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा 14 मार्च 2025 रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार असून यामुळे सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशा या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात देशातील जवळपास 1.2 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि 50 लाख पेन्शन धारकांसाठी … Read more

Ravindra Dhangekar यांचा मोठा निर्णय ! काँग्रेसला सोडचिठ्ठी देत Shivsena Shinde गटात प्रवेश करणार

पुण्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना आणखी जोर आला. अखेर, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि सत्तेत नसल्यामुळे स्थानिक विकासाच्या संधी कमी असल्याने त्यांनी … Read more

Tata Tiago खरेदीसाठी सुवर्णसंधी ! पेट्रोल आणि CNG मॉडेल्सवर मिळतेय इतकी सवलत

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्सची टियागो ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅकपैकी एक आहे. उत्कृष्ट मायलेज, मजबूत बांधणी आणि परवडणाऱ्या किमतीमुळे अनेक ग्राहकांसाठी ही कार पहिली पसंती ठरली आहे. आता मार्च महिन्यात टाटा मोटर्सने टियागोच्या MY24 आणि MY25 मॉडेल्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे. टाटा टियागोच्या … Read more

पेट्रोलच्या किंमतीची गोष्ट ! काही देशांत फुकट तर काही देशात तब्बल ३०० रुपये लिटर मिळते पेट्रोल…

जागतिक बाजारात पेट्रोलच्या किमतीत मोठा फरक दिसून येतो. काही देशांमध्ये पेट्रोल अत्यंत स्वस्त आहे, तर काही ठिकाणी त्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तेल कंपन्या ठरवतात आणि त्यात केंद्र तसेच राज्य सरकारच्या करांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच पेट्रोलच्या किमती वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगळ्या असतात. भारतामध्ये पोर्ट ब्लेअर हे पेट्रोलसाठी सर्वात स्वस्त शहर … Read more

CIBIL स्कोर सुधारण्यासाठी किती दिवस लागतात? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

CIBIL स्कोर हा तुमच्या आर्थिक शिस्तीचा आरसा आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज – मग ते गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज असो, बँका आणि वित्तीय संस्थांकडून मंजूर होण्याआधी तुमच्या CIBIL स्कोरची तपासणी केली जाते. जर तुमचा स्कोर उच्च असेल, तर तुम्हाला कर्ज सहज आणि कमी व्याजदरात मिळते. मात्र, जर CIBIL स्कोर खराब असेल, तर कर्ज मिळणे … Read more

Flipkart च्या धमाकेदार ऑफर्समुळे iPhone 15 आणि iPhone 16 Plus स्वस्त, खरेदीची सुवर्णसंधी

Apple चे स्मार्टफोन्स नेहमीच प्रीमियम सेगमेंटमध्ये राहिले आहेत, पण आता फ्लिपकार्टच्या विशेष ऑफर्समुळे iPhone 15 आणि iPhone 16 Plus हे लोकप्रिय मॉडेल्स अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाले आहेत. जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक यासारख्या विविध फायदे यामुळे ग्राहकांना उत्तम … Read more

आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या शहराला मिळणार मेट्रोची भेट, 15 स्थानके तयार होणार, कसा असणार Metro चा रूट?

Maharashtra Metro News

Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. खरेतर, मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे जलद गतीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून आता भिवंडीला देखील लवकरच मेट्रो मार्गाची भेट … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला उदंड प्रतिसाद

१० मार्च २०२३ : मुंबई : २८ जून २०२३ पासून मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत सीएसएमटी- मडगाव गोवा-सीएसएमटी मार्गावर तब्बल ५० हजार ६९० प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. वेगवान आणि सुरक्षित प्रवास, अत्याधुनिक सुविधा यामुळे या मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत … Read more