शिवकन्या असे नामकरण धनंजय मुंडे, सुप्रिया सुळेंनी घेतले ‘नकोशी’चे पालकत्व
परळी : रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या ‘नकोशी’ शिवकन्या असे नामकरण करत धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांनी तीचे पालकत्व स्वीकारले. येथील रेल्वेरुळाजवळील काटेरी झुडपात जिवंत स्त्री अर्भक आढळल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली होती. या अर्भकाला जन्म देणाऱ्या मातेचा अवघ्या बारा तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांना यश आले. एका कुमारी मातेने तिला जन्म देऊन बदनामीच्या भीतीने … Read more