आम्ही अडाणी आहोत असे सांगत त्यांनी केली त्या महिलेची फसवणूक !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर-पुणे रोडवरील जुन्या बसस्थानकाजवळील अंबर प्लाझा येथील एटीडीएफसी बॅंकेच्या मुख्य शाखेमध्ये एका महिलेची फसवणूक करण्यात आली. सोन्याचे नेकलेस व कानातील सोन्याचे फुले, १५ हजार रुपये रोख असा एकूण ६५ हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी पोर्णिमा विनायक साबळे (रा.पिंपळगाव माळवी) यांनी फिर्याद दिली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. … Read more