शिवरायांच्या दुर्गांची काही वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हा अभ्यासाचा विषय आहे. राकट, कणखर आणि दगडांच्या देशात महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची मर्मस्थानं होती त्यातले गड कोट दुर्ग.महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे इथल्या डोंगरी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती आसपासचा मुलुख हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीतलं मूळ तत्व होतं. १६४६ मध्ये तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी … Read more