अॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
अॅसिड टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात उघड झाला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमाने लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला असून हा प्रकार कोणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकीही पीडितेला दिली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल … Read more