विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या
संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील उज्वला संपत सुपेकर (वय २५) या विवाहीत महिलेने घरातील वाश्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गुरुवारी (दि. ६) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान ही घटना घडली.