अशी करावी ‘रात्रीची’ सुरक्षित चॅटिंग Tips for safe night chatting

स्मार्टफोनच्या जगात वावरताना अनेक जण आप-आपल्या प्रेयसी अथवा प्रियकरासोबत अश्लील चॅटिंग करत असतात. सोबतच मित्र आणि मैत्रिणी एकमेकांना अश्लील मेसेज पाठवत असतात. आपला मुलगा किंवा मुलगी असे काही करत नाही ना अशी चिंता नेहमीच पालकांना असते. त्यातही अश्लील चॅटिंग करताना संभाषण लीक होण्याचा सुद्धा मोठा धोका असतो. परंतु, अमेरिकेतील भारतीय संशोधक आणि त्याच्या टीमने ‘सेफ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उसाने ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानक समोर एका उसाने भरलेल्या ट्रकने पुण्याच्या दिशेने जात असताना एका पायी चालणाऱ्या अज्ञात इसमाला रस्ता ओलांडत असताना जबर धडक दिली,  या अपघातात उस वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत अज्ञात इसम संबंधित ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला, ही घटना 21 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- माझ्या हातात इंटरनल मार्क आहेत असे सांगत १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे शरीरसंबंधाची मागणी करण्याचा खळबळजनक प्रकार बेलापूर गावात उघड झाला. मात्र एवढे गंभीर प्रकरण असताना केवळ शिक्षकाचा माफीनामा घेवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आणि चीड व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत समजलेली माहिती … Read more

सासऱ्याला मारहाण करत सुनेचा विनयभंग !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील भोजडे चौकीच्या अलीकडे रामवाडी शिवारात भोजडे येथील एक इसम सुनबाईला दुचाकीवर घेवून कोपरगाव येथून संजीवनी कारखाना रस्त्याने भोजडे गावी जात असताना तिघा आरोपींनी दुचाकी अडवून दुचाकी चालक यांना बेदम मारहाण केली व नाकावर मारुन जखमी केले. तसेच संबंधित इसमाची सून हिचा आरोपींनी साडी ओढून लजा उत्पन्न होईल , … Read more

महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार : राणीताई लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : कायमस्वरूपी दुष्काळी अशी नगर तालुक्याची ओळख आहे. भोरवाडीतील महिलांना दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दुरवर भटकंती करावी लागते. त्यातच अनेक किलोमिटरवरून डोक्यावर हंडा घेवून पाणी आणावे लागते. मात्र आता आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून भोरवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपीचा सोडवून येथील महिला भगिणींच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरवू अशी ग्वाही जि.प.सदस्या राणीताई लंके … Read more

भांडी घासताना स्पंजचा वापर तुमच्यासाठी धोकादायक आहे !

भांडी घासण्यासाठी काथ्याचा वापर केला जायचा. स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या बारीक तारांपासून तयार केलेल्या या काथ्यापासून भांडी घासली की, भांडीही चकाचक साफ व्हायची, चिवटपणा दूर व्हायचा; पण हळूहळू स्टील, ॲल्युमिनियमची भांडी जाऊन नॉनस्टीक, काच किंवा सिरॅमिक भांड्यांचा वापर केला जात आहे.  ही भांडी घासण्यासाठी काथ्याऐवजी स्पंज किंवा स्क्रबरचा वापर करण्यात येऊ लागला आहे. स्पंजनं भांडी घासताना … Read more

थोडं जरी काम केलं की, लगेच थकवा जाणवतो ? हे नक्की वाचा 

तुम्हाला थोडं जरी काम केलं की, लगेच थकवा जाणवतो ? यामागे अनेक कारणं असू शकतात; पण असं रोज होत असल्यास तुमचा स्टॅमिना कमी असल्याची शक्यता आहे. स्टॅमिना कमी असण्याचा परिणाम आपल्या शरीरासह आपल्या मेंदूवरही होत असतो. स्टॅमिना एक अशी ताकद आहे, ज्यामुळे आपण दिवसभर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक काळ काम करू शकतो. काही घरगुती उपायांनाही … Read more

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी द्यावा 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात आमदार काळे यांनी ही मागणी केली. यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री … Read more

पोलीस कॉलनीतून वाळू तस्कराने ट्रॅक्टर पळविला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर: शहरातील पोलीस कॉलनीत महसूल विभागाने अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना ट्रॅक्टर ट्रॅालीसह पकडून आणून लावला होता,पण वाळू तस्कराने तो ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळवून नेल्याची घटना रविवारी (दि. १९) दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरुडी पठार येथील तलाठी राजू पांडुरंग ताजणे व के. बी. … Read more

मंत्रिपदाचा वापर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी : गेल्या तीन वर्षांच्या विकास कामाचा अनुशेष भरून काढून मिळालेल्या मंत्रिपदाचा वापर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी करू. त्यासाठी भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन नगरविकास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी नगरपालिकेच्या सभागृहात काल ना. तनपुरे यांचा पालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी … Read more

मराठी प्रेक्षकानो तुमच्यासाठी नवा मराठी चित्रपट चॅनल आलाय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- करमणूक जगतात आपला ठसा उमटवलेल्या ‘शेमारू एंटरटेन्मेंट’ने नवी भरारी घेत खास मराठी सिनेरसिकांसाठी ‘शेमारू मराठीबाणा’ हे फक्त मराठी चित्रपट व नाटकांना वाहिलेले चॅनल सुरू केले आहे. नुकताच एका झगमगत्या सोहळ्यात त्याचा शानदार शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मराठी चित्रपट जगतातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यात सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेत्री … Read more

ही अभिनेत्री अक्षयची हिरोईन बनणार  !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा बॉलिवूडचा दिग्गज अक्षय कुमारबरोबर काम करण्याची इच्छा कुठल्या अभिनेत्रीला होणार नाही? प्रत्येकीलाच अक्षयबरोबर जोडी बनवायची असते. गुड न्यूजनंतर अक्की लवकरच रूपेरी पडद्यावर लक्ष्मी बम घेऊन येत आहे, परंतु आपल्याला आठवतेय का? अक्षय कुमारने गेल्या वर्षी आपला नवा चित्रपट बेल बॉटमची घोषणा केली होती. … Read more

टक्कल पडल्याने मी मानसिकरीत्या खचलो होतो – अक्षय खन्ना

अभिनेता अक्षय खन्नाला खूप कमी वयातच टक्कल पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. २० वर्षांच्या एका लिडिंग अभिनेत्याबरोबर घडलेली ही घटना खूपच मोठी होती. केसांचे सातत्याने झडणे अक्षयला मानसिकरीत्या खचविणारे ठरले होते. अक्षयने पहिल्यांदा आपल्या या समस्येचा उल्लेख केला आहे. बॉलिवूडचा उत्कृष्ट अभिनेता अक्षय खन्ना याला अकाली टक्कल पडले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका लिडिंग तरुण … Read more

किरकोळ वादातून दोघांत तुफान हाणामारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : किरकोळ वादातून दोघांत तुफान हाणामारी झाली. नागपूर येथील जय मल्हार नगर येथे ही घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर भिकाजी घारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कौटुंबिक वादातून अमोल संजय शिंदे याने घारे यांच्या डोक्यात दगडाने मारले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची … Read more

अहमदनगरचे प्रा. मधू दंडवते : अर्थमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर गाडी विकत घेण्यासाठी कर्जासाठी बँकेची पायरी चढले !

२१ जानेवारी १९२४ रोजी प्रा. मधू दंडवते यांचा जन्म झाला. ‘साधी राहणी, उच्च विचारसणी’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रा. मधू दंडवते. कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न प्रत्यक्षात आणताना विरोधकांची होणारी बोचरी टीका हिमालयाप्रमाणे शांत आणि स्तब्ध राहून सहन करणारे ‘आधुनिक युगातील महात्मा’ दंडवतेच होते…!!! त्यांनी कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न पाहताना विरोधकांची होणारी बोचरी टिका हिमालयाप्रमाणे शांत … Read more

पत्नीस नेण्यास विरोध केल्याने सासूच्या डोक्यात कुऱ्हाड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरातील बजरंगवाडी येथे राहणारे महिला संगिता रंजन माळी या आईच्या घरी सौ . अनिता दिगंबर निकम , वय २५ , रा . पिंपळवाडी तुरकणे वीटभट्टी , राहाता ही तरुणी मुलांसह राहण्यासाठी आली असता तेथे काल ८. ३० च्या सुमारास अनिता यांचा पती दिगंबर हरिश्चंद्र निकम, रा. पिंपळवाडी … Read more

शहरातील स्वच्छतेबाबत मोबाईल अ‍ॅपवर थेट प्रतिक्रिया नोंदवा; मनपाचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरात केंद्र शासनाच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे. पथकातील अधिकारी नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. मात्र, आता मोबाईल अ‍ॅपवरुन स्वच्छतेबाबत थेट प्रतिक्रिया नोंदविण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ हे नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, नागरिकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात … Read more

ह्या वन मिनिट प्रिन्सिपल तुमचे अवघे आयुष्य बदलेल !

सोशल मिडीया :- दहा दिवस हा प्रयोग सगळ्यांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय; पण जमतच नाही, कळतंय पण मन वळत नाही, असं वाटतंय, अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती, तर अक्षरशः ‘काही तरीच काय, फक्त इतकंच’ असं वाटेल, … Read more