दागिने चोर प्लास्टिक सर्जरी करायला गेला आणि पोलिसांनी केली अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : चोरीचे दागिने चोरल्यानंतर ते विकून प्लास्टिक सर्जरी करण्याच्या तयारीत असलेल्या एका चोराच्या मुसक्या दिंडोशी पोलिसांनी आवळल्या आहेत. समीर मुकर्रम शेख ऊर्फ चिरा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी गोरेगाव पश्चिमेतील एस. व्ही. रोड परिसरातून सरिता मोरे या महिला रिक्षाने प्रवास करत होत्या. ओबेरॉय मॉलजवळील … Read more

छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, … Read more

विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुडके मळा परिसरात एका विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुभम सुनील जाधव या विद्याथ्र्यास सोनू सुडके, प्रवीण नेटके (दोघे रा. सुडके मळा) यांनी विनाकारण शिवीगाळ करत … Read more

मराठी रेसिपीज : जाणून घ्या चवदार मसाला आमलेट बनवायची पद्धत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तुम्ही आमलेट बनवत असाल तर चवीत बदल म्हणून आमलेटला ट्विस्ट देता येईल. मस्तपैकी मसाला आमलेट बनवून बघा. या आमलेटची चव तुमच्या जीभेवर नक्कीच रेंगाळेल. साहित्य : चार अंडी, प्रत्येकी एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट. एक चमचा लाल तिखट आणि हळद. बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि हिरवी मिरची, … Read more

कारागृहात कैद्यावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जळगाव : जिल्हा कारागृहात पुर्व वैमन्यास्यतून कैद्यांमध्ये वाद होत तिघांनी एकावर प्राणघाताक हल्ला केल्याची घटना दि. १५ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे जिल्हा कारागृह प्रशासनाची अब्रु वेशीला टांगली गेली असून अधिकाऱ्यांचा कौद्यांवरचा वचक … Read more

निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी लांबणीवर ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. डेथ वॉरंटला स्थगिती देण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर एक दोषी मुकेशने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून दया याचिका प्रलंबित असल्याने फाशीची तारीख लांबविण्याची विनंती केली. दिल्ली सरकारने मुकेशची दया याचिका फेटाळण्याची शिफारस केली … Read more

हा आहे जगतील सर्वोत्तम क्रिकेटपटू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लंडन : वर्षभरात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये असामान्य कामगिरी करून इंग्लंड संघाला विजयी करून देणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आयसीसीचा विश्वातील सर्वोत्तम खेळाडू ठरला असून सर गारफील्ड सोबर्स करंडकाचा मानकरीही बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज पॅट क्युमिन्स वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू, तर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू … Read more

खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणतात भारतीय नोटेवर हे छायाचित्र छापा अर्थव्यवस्था सुधारेल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / दिल्ली :- भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी आता भारतीय नोटांवर लक्ष्मीमातेचे छायाचित्र छापण्याचा सल्ला दिला आहे. या छायाचित्रामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल तसेच भारतीय चलनाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढेल, असा युक्तिवादही स्वामींनी पत्रकारांशी बोलताना केला. मध्यप्रदेशातील खंडवा येथे तीनदिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या समारोप सत्रानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्रकारांशी … Read more

होय दाऊद कराचीतच आहे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातील ‘कराची’तच आहे. तेथूनच तो गुन्हेगारी कारवाया हाताळत असल्याची धक्कादायक कबुली मुंबई पोलिसांनी अटक केलेला गँगस्टर एजाज लकडावाला याने दिली आहे. लकडावालाने पोलिसांना दाऊदचा ठावठिकाणा सांगितल्याने त्याच्या जीवाला आर्थर रोड तुरुंगात धोका असल्याचेही समोर आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील खुलासा केला आहे. … Read more

तरुणी व तिच्या वडिलांना झाली दगडाने मारहाण कारण समजल्यास तुम्हाला धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संक्रांतीच्या वाणाचे मडके घरासमोर का फोडले असे विचारले असता राग येऊन तरुणीस व तिच्या वडिलांना दगडाने मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू याबाबत सविस्तर … Read more

नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस झाली ही शिक्षा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस १५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा 16 Jan 2020 कोपरगाव : नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी १५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू ही घटना … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  त्यानंतर शिर्डी बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाथरीचे आमदार … Read more

सरपंचाच्या पतीचा सपासप वार करून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महिलांची छेड का काढतो, असा जाब विचारल्याच्या रागातून पारधी समाजातील तरूणाने महिला सरपंचाच्या पतीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बारामती तालुक्यातील सोनगांवात बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास गावातील सोनेश्वर मंदिरालगत घडली. तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा किरकोळ कारणावरून … Read more

पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्याला पकडले आणि सोडूनही देण्यात आले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दोन दिवसांपूर्वी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेलेली प्रवाशी रिक्षा राहुरीत सापडली; मात्र रिक्षा ताब्यात घेत चोरासही पकडले. मात्र काहीवेळानंतर चोरासही सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे तक्रार नसतानाही पोलिसांनी तपास लावल्याने नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे. रविवारी भर दुपारी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली एका पोलिसाची एक रिक्षाच अचानक गायब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी , घालावे लागले तब्बल ३२ टाके !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अरबाज शेख (वय १८) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाच्या हनुवटीखालील भाग मांजामुळे कापला गेला आहे. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  जखमी शेख यांना ३२ टाके घालावे लागले. डॉ. सागर बोरुडे यांनी तब्बल … Read more

शॉर्टसर्किटने लागली पोल्ट्री फिड मिलला आग; सव्वा कोटीचे नुकसान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- तालुक्यातील चिंचोलीगुरव शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने पोल्ट्री फिड मिलला आग लागून मशिनरी, साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला. या आगीत अंदाजे सव्वा कोटी रुपयाहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. मंगळवारी (दि. १४) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. चिंचोलीगुरव शिवारातील गट क्र. २४५ मध्ये तुकाराम सखाहरी सोनवणे यांच्या मालकीच्या शेतात … Read more

यकृत जिवंत ठेवणाऱ्या मशीनचा लागला शोध

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लंडन : संशोधकांच्या एका पथकाने मानवी यकृताला (लिव्हर) शरीराबाहेर तब्बल आठवडाभरापर्यंत जिवंत ठेवण्यास मदत करणाऱ्या एका अफलातून उपकरणाचा शोध लावला आहे. या यंत्राच्या साहाय्याने प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असणाऱ्या यकृतांची संख्या वाढून त्यासंबंधित उपचारांत क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे. ‘द लिव्हर फोर लाईफ’ नामक ही मशीन स्वित्झर्लंडच्या संशोधकांनी विकसित केली आहे. या … Read more

भाजपच्या वाचाळवीर नेत्यांवर तातडीने कारवाई करा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महान व्यक्तींचा अवमान करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व महिला आघाडीने केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (दि.१४) दुपारी जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. भाजपाचा एक नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची … Read more