साईबाबांच्या अपहरणाचा प्रयत्न होतोय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा … Read more

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ह्या 21 गोष्टी लक्षात ठेवा !

१) भूतकाळ विसरून भविष्यकाळाची चिंता सोडून वर्तमानात जगायला हवे  २) काहीही झाले तरी नेहमीच स्वतःशी प्रामाणिक रहा.  ३)प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करायाला शिका कारण आपली नेहमी तक्रार असते की वेळ नाही पण आपण हे बोलण्यातही आयुष्याचा 1सेकंद दुःखात घालवतो…. ४) भरपूर वाचन करून विचारशक्ती वाढवा,नवी पुस्तके वाचा  ५) शक्य तेवढ्या लोकांना मदत करा आणि  होईल तेवढी … Read more

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून विटंबना केल्याप्रकरणी भाजपच्या १३ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. प्रतिबंधात्मक आदेश भंगप्रकरणी पोलिसांनी सुधाकर गुंजाळ, डॉ. अशोक इथापे, राजेंद्र सांगळे, राम जाजू, योगराजसिंग परदेशी, कल्पेश … Read more

तीन युद्धांत सहभागी झालेल्या पतीला पत्नीने दिला मुखाग्नी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- जैन धर्माच्या परंपरेला छेद देत पाथर्डीत पत्नीने पतीचे अंत्यसंस्कार केले आहेत. जैन समाजातील महिला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही अंत्यसंस्काराला उपस्थित राहात नाहीत अशी परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत देशासाठी तीन युद्धांत सहभाग घेतलेल्या पतीचे अंत्यसंस्कार जैन समाजातील 72 वर्षीय छायाबाई गांधी यांनी करत वेगळे धाडस … Read more

अहमदनगर शहरात अनिल राठोड विरोधात सगळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेच्या सावेडीतील 6 नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेतील बंडखोर गट अलिप्त धोरणाच्या मार्गावर असल्याने भाजप उमेदवाराला लाभदायी ठरणार आहे. दरम्यान भाजप पुन्हा आरती बुगे यांना उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याचे समजते. राष्ट्रवादी उमेदवार देणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे समजते. महापालिकेच्या सहा नंबर … Read more

ऐश्वर्या वाघ हिचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे 14 जानेवारी 2020 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असलेली कु. ऐश्वर्या रवींद्र वाघ हिने शैक्षणिक गुणवत्तेवर बरोबरच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य सिद्ध करून तायकांदो व बॉक्सिंग या … Read more

भांडणे मिटविणाऱ्या प्रतिष्ठितांना धक्काबुक्की

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राजुरी : गावातील भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार राहाता तालुक्यातील राजुरी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला. राजुरीमध्ये गावातील एका कुटुंबात भांडणे चालू होती. त्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत होत असताना याची माहिती गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भांडणे सोडविण्यासाठी … Read more

महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी : आमदार निलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुपा : महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी असून, सुसंस्कृत व रुढी परंपरेचे पालन करणारे राज़्य आहे, असे प्रतिापदन आ. नीलेश लंके यांनी केले. पारनेर तालुक्यातील रायतळे येथील सद्गुरू शांतानंद महाराज ट्रस्टतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळात आ. लंके बोलत होते. या वेळी आ. लंके, धर्मादाय उपायुक्त हिराताई शेळके यांच्या हस्ते … Read more

सावधान ! ह्या विषाणूचा जगभर फैलाव होण्याचा धोका …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जिनिव्हा : चीनमध्ये न्यूमोनियासारख्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गूढ विषाणूचा अर्थातच कोरोनाव्हायरसचा जगभर फैलाव होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ने मंगळवारी व्यक्त केली आहे. सध्या तरी या व्हायरसचे मानवातून मानवामध्ये संक्रमण होण्याचे प्रमाण मर्यादित दिसून येत असले तरी संघटनेने जगभरातील रुग्णालयांना यासंबंधीचा इशारा जारी केला आहे. कोरोनाव्हायरसमुळे सामान्य सर्दीपासून तीव्र … Read more

दागिने चोर प्लास्टिक सर्जरी करायला गेला आणि पोलिसांनी केली अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : चोरीचे दागिने चोरल्यानंतर ते विकून प्लास्टिक सर्जरी करण्याच्या तयारीत असलेल्या एका चोराच्या मुसक्या दिंडोशी पोलिसांनी आवळल्या आहेत. समीर मुकर्रम शेख ऊर्फ चिरा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी गोरेगाव पश्चिमेतील एस. व्ही. रोड परिसरातून सरिता मोरे या महिला रिक्षाने प्रवास करत होत्या. ओबेरॉय मॉलजवळील … Read more

छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, … Read more

विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुडके मळा परिसरात एका विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुभम सुनील जाधव या विद्याथ्र्यास सोनू सुडके, प्रवीण नेटके (दोघे रा. सुडके मळा) यांनी विनाकारण शिवीगाळ करत … Read more

मराठी रेसिपीज : जाणून घ्या चवदार मसाला आमलेट बनवायची पद्धत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तुम्ही आमलेट बनवत असाल तर चवीत बदल म्हणून आमलेटला ट्विस्ट देता येईल. मस्तपैकी मसाला आमलेट बनवून बघा. या आमलेटची चव तुमच्या जीभेवर नक्कीच रेंगाळेल. साहित्य : चार अंडी, प्रत्येकी एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट. एक चमचा लाल तिखट आणि हळद. बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि हिरवी मिरची, … Read more

कारागृहात कैद्यावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जळगाव : जिल्हा कारागृहात पुर्व वैमन्यास्यतून कैद्यांमध्ये वाद होत तिघांनी एकावर प्राणघाताक हल्ला केल्याची घटना दि. १५ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे जिल्हा कारागृह प्रशासनाची अब्रु वेशीला टांगली गेली असून अधिकाऱ्यांचा कौद्यांवरचा वचक … Read more

निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी लांबणीवर ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. डेथ वॉरंटला स्थगिती देण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर एक दोषी मुकेशने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून दया याचिका प्रलंबित असल्याने फाशीची तारीख लांबविण्याची विनंती केली. दिल्ली सरकारने मुकेशची दया याचिका फेटाळण्याची शिफारस केली … Read more

हा आहे जगतील सर्वोत्तम क्रिकेटपटू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लंडन : वर्षभरात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये असामान्य कामगिरी करून इंग्लंड संघाला विजयी करून देणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आयसीसीचा विश्वातील सर्वोत्तम खेळाडू ठरला असून सर गारफील्ड सोबर्स करंडकाचा मानकरीही बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज पॅट क्युमिन्स वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू, तर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू … Read more

खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणतात भारतीय नोटेवर हे छायाचित्र छापा अर्थव्यवस्था सुधारेल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / दिल्ली :- भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी आता भारतीय नोटांवर लक्ष्मीमातेचे छायाचित्र छापण्याचा सल्ला दिला आहे. या छायाचित्रामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल तसेच भारतीय चलनाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढेल, असा युक्तिवादही स्वामींनी पत्रकारांशी बोलताना केला. मध्यप्रदेशातील खंडवा येथे तीनदिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या समारोप सत्रानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्रकारांशी … Read more

होय दाऊद कराचीतच आहे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातील ‘कराची’तच आहे. तेथूनच तो गुन्हेगारी कारवाया हाताळत असल्याची धक्कादायक कबुली मुंबई पोलिसांनी अटक केलेला गँगस्टर एजाज लकडावाला याने दिली आहे. लकडावालाने पोलिसांना दाऊदचा ठावठिकाणा सांगितल्याने त्याच्या जीवाला आर्थर रोड तुरुंगात धोका असल्याचेही समोर आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील खुलासा केला आहे. … Read more