सिमेंटच्या जंगलामुळे पक्षांचा किलबिलाट थांबलाय हे तुम्हाला माहितीय का ?
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर बेसुमार वाढत असलेली सिमेंटची जंगले (वसाहती), अवैधरित्या होत असलेली वृक्षतोड व मोठया प्रमाणात निर्माण झालेले मोबाईल टॉवर व प्रदूषणामुळे पक्ष्यांनी आपले वास्तव्य बदलले असून, पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी मानवच कारणीभूत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी पक्ष्यांनी सोईनुसार आपली जागा व वास्तव्य बदलले असल्याने सध्याच्या सिमेंटच्या जंगलात पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट मात्र थांबला … Read more