धक्कादायक : घरकुलाच्या नावाखाली महिलांची फसवणूक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- घरकुल मंजूर झाले असून, त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील, असे सांगून दोन महिलांकडील सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तोफखाना भागातील भराडगल्ली व बोल्हेगाव भागात शनिवारी दुपारी या घटना घडल्या आहेत. विडी कामगार असलेल्या सुनीता लक्ष्मण रच्चा शनिवारी … Read more

संगमनेरमधील विकासकामांची दखल देशपातळीवर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर:  तालुका विकासकामांत राज्यात अग्रेसर आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विकास व स्वच्छतेचे उपक्रम राबवले जात आहेत. या कामांची दखल देशपातळीवरही घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. हॉटेल राज पॅलेस ते १३२ केव्हीपर्यंत अकोले बायपास रस्ता व जुना जोर्वे रोड रस्त्याच्या डांबरीकरणच्या शुभारंभप्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी … Read more

बलात्काराच्या व्हिडीओची भीती दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २६ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने मुलीच्या मावशीवरही बलात्कार केल्या नंतर बलात्कार करत असताना त्याने त्याचं व्हिडीओ शूटिंग केलं होतं. या व्हिडीओची धमकी देत त्याने महिलेच्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीवरही बलात्कार केला. हे व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी आरोपीने दिली होती अशी माहिती पोलिसांनी … Read more

कुकडी साखर कारखाना वाचवण्याच्या भितीने राहूल जगताप यांनी गुन्हा नोंदवला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : – सोसायटीचा ठराव घेऊ नये, यासाठी सोसायटीचे सचिवाचे अपहरण करून कोंडून ठेवण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली.याप्रकरणी जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे, श्रीगोंदा उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहटा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सोसायटीचा ठराव घेऊ नये, यासाठी सोसायटीचे सचिवाचे अपहरण करून कोंडून ठेवण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली. हे पण वाचा :- तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील ! याप्रकरणी जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे, श्रीगोंदा उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाच्याची गाडी घसरली मामा ठार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील नगर – मनमाड रस्त्यावर देवकर फाटा येथे रामेश्वर दत्तात्रय शेंडगे , रा . सुभाषवाडी , ऐनतपूर , ता श्रीरामपूर याच्या दुचाकीवर बसून मामा अण्णासाहेब मार्तड बडितके , वय ५१ रा . कडीत बु , ता . श्रीरामपूर हे कामानिमित्त भाच्यासोबत जात असताना भाचा रामेश्वर याची दुचाकी नगर – … Read more

माझ्या सुनेने दागिन्यांची चोरी केली ! पोलिसात सासऱ्यांनी दाखल केली तक्रार …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सून, तिचे आई-वडील आणि मामा यांनी आपल्या ताब्यात असलेल्या हॅण्ड बॅगमधून एक लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली, हे पण वाचा :- या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ !  अशी तक्रार शामप्रसाद ईश्वनाथ देव (वय ७३, व्यवसाय वकिली, रा. विश्वकमल, राम मंदिराच्या पाठीमागे, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर … Read more

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मध्ये एका सोसायटीत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका व्यक्तीने अनैसर्गिक सेक्स करत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पीडित विद्यार्थी हा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी आपल्या इमारतीच्या खालच्या परिसरात गेलेला असतानाच त्याच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित विद्यार्थी हा पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहत … Read more

या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरीकरणामुळे जीवनशैलीत बदल झाला आहे. बसून काम करणे व आरामात जगणे वाढले आहे. मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे हृदयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा हा परिणाम आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केले. ‘वयाच्या चाळीशीनंतर आरोग्य तपासणी करून योग्य त्या … Read more

वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धचा कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील काष्टीनजीक परिक्रमा शिक्षण संकुलाजवळ रविवार दि.१२ रोजी सायंकाळी घडली. ठार झालेली व्यक्ती ही घारगाव येथील आहे. याबाबत सविस्तर असे की, रविवारी सायंकाळी दोघेजण दुचाकीवरून दौंड नगर रस्त्याने दौंडकडे चालले होते. दौंडकडून काष्टीकडे येणाऱ्या टाटा एसची काष्टी येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी महापौर संदिप कोतकर व सचिन कोतकर यांना जामीन मंजूर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बहुचर्चित अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदिप कोतकर आणि त्यांचे बंधू सचिन कोतकर या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यांनी हा जामीन काही अटी शर्तींवर मंजूर केला असल्याची माहिती वकील महेश तवले यांनी दिली. संदीप … Read more

अखेर अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची निवड झाली ! नावे वाचून तुम्हालाही धक्का बसेल …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची अखेर आज निवड झाली आहे. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. भाजपच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी अरुण मुंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष पदी नगरसेवक महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांची निवड … Read more

चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अजिंक्य रमेश एळवंडे’ असं त्याचं नाव. सोनईच्या (ता. नेवासा) दरंदलेगल्लीमध्ये आई, पत्नी, मुलांसह तो राहत होता. जेमतेम पस्तीस वर्षांचा असेल तो. चार वर्षांपासून कोणाला काहीही न सांगताच केडगावमधून तो गेला. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. चार वर्षे होऊनही तो बेपत्ता … Read more

कुत्र्यामुळे कोट्यवधी रुपये लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेवगाव तालुक्यातील बोधेगावच्या हुंडेकरीनगरमधील सेंट्रल बँकेच्या एटीएमचे शटर गॅसकटरने कापून रोकड लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न बँकेचा सायबर विभाग, पोलिस, ग्रामस्थ व जागामालकाच्या जागरूकतेमुळे फसला. हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स ! ग्रामस्थ येत असल्याची चाहूल लागताच साहित्य जागेवरच टाकून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे … Read more

सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना आली शनिची आठवण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री १० च्या सुमारास शनिशिंगणापूर येथे येऊन शनैश्वराचे दर्शन घेतले. शनिवारी तेलाभिषेकही त्यांनी केला. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. त्यांच्या या दौऱ्याबद्दल फारशी कोणालाही कल्पना नव्हती. सत्तेतून भाजप पायउतार झाल्यानंतर एकाच दिवशी आधी माजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा रुग्णालयातून आरोपीचे पलायन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलिसांनी पकडलेला आरोपी आज (दि.13) सकाळी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड,सावेडी) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला. कोतवाली पोलिसांनी 3 दिवसापूर्वी केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 75 … Read more

पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांचा डल्ला, १८५ मोबाइलसह सात लाखांची रोकड लंपास

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोल्हापूर :  सर्वसामान्यांना भयमुक्त करण्याची जबाबदारी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांवर ब्रीदवाक्यानुसार आहे, परंतु आता नागरिकांबरोबरच पोलिस ठाणेही असुरक्षित बनले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांनी डल्ला मारत १८५ मोबाइलसह सात लाखांची रोकड लंपास केली आहे. जयसिंगपूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हे मोबाइल हस्तगत केले होते. त्यांची किंमत जवळपास दोन लाख … Read more

सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- वसंतराव झावरे यांचा विसर पडल्यामुळे पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत राहुल झावरे हे बेदखल झाल्याची टीका माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली. पं. स. सभापतिपदाची सूत्रे गणेश शेळके यांनी झावरे यांच्या उपस्थितीत स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना झावरे यांनी मावळते सभापती राहुल झावरे यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला. ते … Read more