माझ्या सुनेने दागिन्यांची चोरी केली ! पोलिसात सासऱ्यांनी दाखल केली तक्रार …
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सून, तिचे आई-वडील आणि मामा यांनी आपल्या ताब्यात असलेल्या हॅण्ड बॅगमधून एक लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली, हे पण वाचा :- या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ ! अशी तक्रार शामप्रसाद ईश्वनाथ देव (वय ७३, व्यवसाय वकिली, रा. विश्वकमल, राम मंदिराच्या पाठीमागे, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर … Read more