अल्पवयीन मुलीस घरुन पळवले
अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी: येथील जुना कणगर रोड परिसरात वस्ती भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संदीप नावाच्या आरोपीने काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी घरुन पळवून नेले . याप्रकरणी मुलीचे वडील यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी संदीप शिवाजी माळी रा . सरोदे वस्ती , राहुरी … Read more