पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बाळासाहेब थोरातांचा विरोध !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेऊन थोरात आपला निर्णय कळवणार आहेत.  संगमनेरचे आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती मात्र उद्धव ठाकरेंनी माझं नाव जाहीर केल्यानं मलाही आश्चर्य वाटत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरातील … Read more

मुंबईतून २५ नगरसेवक निवडून आणणार – आमदार नीलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास असलेल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई व परिसरातील महानगरांमध्ये किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याचे आपले लक्ष्य असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. मुंबईस्थित पारनेरकरांनी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामोठे येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात लंके बोलत होते. माजी सभापती सुदाम पवार अध्यक्षस्थानी होते. सतीश पाटील, रामदास शेवाळे, … Read more

जाणून घ्या अहमदनगरचे नवे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची माहिती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्ह्याचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. नगरच्या पालकमंत्रिपदांच्या नियुक्तीबाबत चर्चेत असलेली दिलीप वळसे, बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाख यांची नावे मागे पडून मुश्रीफ यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा महाविकास आघाडीच्या नव्या … Read more

पत्नीने केला सेक्स करण्याचा आग्रह, पतीने केली बेदम मारहाण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका पत्नीने शरीर संबंधाची मागणी केल्यानंतर पतीने तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पतीने सन्यास घेतला असल्यामुळे त्याला संभोग करायचा नव्हता. अशात पत्नीने शरीरिक संबंधासाठी विचारल्यामुळे पतीने तिला मारहाण केल्याची सांगितले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पीडित महिलेचा 2016 … Read more

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  एसटी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर-पाथर्डी रोडवरील मेहकरी (ता. नगर)  गावच्या फुलाजवळ घडली. भिमराव केशव गिरी (रा. बीड, हल्ली रा. केडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. नगर-पाथर्डी रोडने भिमराव गिरी दुचाकीवरून नगरकडे येत होते. यावेळी … Read more

अकोल्यात पिचड गटाचे वर्चस्व !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- विधानसभा निवडणुकीत पिचडांचा दारुण पराभव केल्यानंतर सुसाट वेगाने निघालेल्या महाविकास आघाडीच्या एक्स्प्रेसला अकोले पंचायत समिती निवडणुकीत पिचड गटाने जबर धक्का देत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे दत्तात्रय सबाजी बोऱ्हाडे, तर उपसभापतिपदी दत्तात्रय देवराम देशमुख हे विजयी झाले आहे. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात ही निवडणूक … Read more

बाळासाहेब थोरातांच्याच तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर पंचायत समितीत मंगळवारी (दि. ७) सभापती व उपसभापती यांची निवड पार पडली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील किमान समान कार्यक्रमाचा शब्द न पाळल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ना. थोरातांच्याच विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. दुसरीकडे काँग्रेस गटाचे सभापती व उपसभापती झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत फटाक्यांची … Read more

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ! जाणून घ्या कोण आहेत अहमदनगरचे पालकमंत्री ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते. अखेर आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे … Read more

तरुणांनी नोकरीऐवजी आधुनिक शेती व्यवसायाकडे वळावे – माजी आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. आपल्या देशामध्ये ७० टक्के ग्रामीण भाग आहे. यामुळे सुशिक्षीत तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करावा. शेतीला पुरक बी-बियाणे,दूध व्यवसाय व पालेभाज्यांचा व्यवसाय करावा. तरुण पिढीने शेती व्यवसायाचे ज्ञान अवगत होण्यासाठी शेती व्यवसायाकडे वळावे … Read more

सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग पंधरा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक … Read more

सासरच्या छळाला कंटाळून आईची चिमुकलीसह आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५०हजार रुपये आण. असे म्हणून सतत होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तालुक्यातील कोरेगव्हाण येथील सुमन उर्फ मीना गणेश आढाव (वय ३०) या विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी घेवून आपली व मुलीची जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रविवार दि.५जानेवारी रोजी सायंकाळी चार ते सोमवार दि.६रोजी दुपारी … Read more

सर्व जिल्हा रुग्णालयांत होणार केमोथेरपी !

मुंबई : कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्­यातील सर्व जिल्­हा रुग्­णालयांत केमोथेरपीच्या उपचार सुविधेचा विस्­तार करण्यात येणार असल्­याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर विभागाची आढावा बैठक घेऊन त्यांनी ही सुविधा राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आरोग्य सेवेचा समग्र आढावा आरोग्यमंर्त्यांनी घेतला. राज्यात सध्या ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असून, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक परिसगत शहणाऱ्या एका 16 वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पल्सर दूचाकीवर बसवून पळवुन नेले.व त्यानंतर श्रीगोंदा येथील सृष्टी हटिलमध्ये नेवुन एका खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून बलात्कार केला. आरोपी अमोल शिंदे याने पारगाव सुद्रीक येथील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फोन करून पारगाव रोडवरील बायपास वर … Read more

४ फेब्रुवारीला होणार होते तिचे लग्न पण त्या अगोदरच झाला संशयास्पद मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- : नागपूर जिल्ह्यातील धानला येथील युवतीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी भंडारा जिल्ह्यातील जाख शिवारात (ता. भंडारा) संशयास्पद स्थितीत आढळून आला घरी आणलेला तिचा मृतदेह पाहून आजीचाही मंगळवारी (७ जानेवारी) हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ४ … Read more

80 लाख रुपयांच्या दूध पावडरसाठी झाला त्या ट्रक चालकाचा खून,धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निबंळक बायपास येथे दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून जेरबंद केली. हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर ! त्याच्या कडून ७३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

आयफोन खरेदी करण्यासाठी बारावीच्या मुलाने फोडले एटीएम मशीन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-: महागडा आयफोन खरेदी करण्यासाठी बारावी इयत्तेतील एका विद्याथ्र्याने एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. एटीएमफोडीच्या या गुन्ह्यावेळीच पोलिसांनी या युवकाला अटक केली. अनुराग नामक हा युवक सोमवारी रात्री रेल्वे स्टेशन रोडवरील एका बँकेचे एटीएम कुऱ्हाडीचे घाव घालून फोडण्याचा प्रयत्न करत होता. याबाबतची माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलीस पथक तेथे … Read more

सौंदर्यवतीच्या बोलण्याला भुलला आणि हेरगिरी करून सैन्यदलांची संवेदनशील माहिती दिली, अखेर पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका सौंदर्यवतीच्या हनीट्रॅपमध्ये फसलेल्या जम्मू-काश्मीरमधील एका व्यक्तीला मंगळवारी अटक करण्यात आली. राकेशकुमार असे या व्यक्तीचे नाव असून सुरक्षा तळांची हेरगिरी करून त्यासंदर्भातील माहिती पाकिस्तानी युवतीला माहिती तो पुरवीत होता. पाक सीमेलगतच्या अर्निया गावाचा रहिवासी असलेला राकेश फेसबूकच्या माध्यमातून एका पाकिस्तानी युवतीच्या संपर्कात आला. हा हनिट्रॅप होता. म्हणजेच या युवतीने राकेशला आपल्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झाली ही चर्चा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येमुळे आखातात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नववर्षाची शुभेच्छा देत परस्पर महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more