सौंदर्यवतीच्या बोलण्याला भुलला आणि हेरगिरी करून सैन्यदलांची संवेदनशील माहिती दिली, अखेर पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका सौंदर्यवतीच्या हनीट्रॅपमध्ये फसलेल्या जम्मू-काश्मीरमधील एका व्यक्तीला मंगळवारी अटक करण्यात आली. राकेशकुमार असे या व्यक्तीचे नाव असून सुरक्षा तळांची हेरगिरी करून त्यासंदर्भातील माहिती पाकिस्तानी युवतीला माहिती तो पुरवीत होता. पाक सीमेलगतच्या अर्निया गावाचा रहिवासी असलेला राकेश फेसबूकच्या माध्यमातून एका पाकिस्तानी युवतीच्या संपर्कात आला. हा हनिट्रॅप होता. म्हणजेच या युवतीने राकेशला आपल्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झाली ही चर्चा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येमुळे आखातात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नववर्षाची शुभेच्छा देत परस्पर महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) मुद्द्यावरून उत्तर प्रदेशात दंगल भडकविण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी इतर राज्यांमधून गुंड आणत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी मंगळवारी केला आहे. केंद्र सरकारने ‘सीएए’ला मूर्त स्वरूप दिल्यानंतर त्या विरोधात उत्तर प्रदेशात मोठा असंतोष उफाळून आला. बिजनौर, लखनौ, अलाहाबाद, मेरठ आणि अलिगडसह अनेक जिल्ह्यांत दगडफेक … Read more

करिअर गाईड : तुम्हाला पत्रकार व्ह्यायचंय ? ह्या दोन ठिकाणांचा नक्की विचार करा !

दिवसेंदिवस पत्रकारितेचे महत्त्व वाढत आहे त्याचबरोबर आपल्या जीवनातले माध्यमांचे स्थानही उंचावत आहे. या स्थानामुळे पत्रकारिता हे एक चांगले करिअर म्हणून बुद्धिमान तरुणांना आकृष्ट करत आहे. विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठातील पत्रकारितेचे पूर्णवेळचे अभ्यासक्रम करणे परवडते. परंतु काही विद्यार्थ्यांना आवड असूनही पूर्णवेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे आणि पूर्णवेळ देऊन तो अभ्यासक्रम शिकून घेणे या गोष्टी जमत नाहीत. असे विद्यार्थी … Read more

तुमचं मूल खूपच उत्साही असेल तर हे नक्की वाचा असू शकतो हा आजार !

अनेकदा आपलं मूल खूपच उत्साही असल्याचं पालकांना वाटतं; पण प्रत्यक्षात हायपोमेनिया नावाच्या विकारामुळे ही समस्या निर्माण होते. प्रौढांमध्येही ही समस्या जाणवू शकते. लहान मुलं खूप खोड्या करायला लागली किंवा गोंधळ घालायला लागली, तर साहजिकच आपण त्यांना ओरडतो; पण कदाचित त्यांना हायपोमेनिया हा विकारही असू शकतो. आहे. सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये ही समस्या आढळते. म्हणून आज आपण … Read more

कर्जतमध्ये आ. रोहित पवार यांच्या करिष्मा, राम शिंदेना दुसरा धक्का !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राष्ट्रवादीने भाजपाकडून कर्जत पंचायत समिती हिसकावून घेत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्जत पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सौ. अश्विनी शामराव कानगुडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतिपदी हेमंत मोरे यांची निवड झाली. भाजपा या वेळी समान मते होतील, या आशेवर होती. मात्र, त्यांच्याकडे आलेल्या विद्यमान सभापती या वेळी गैरहजर राहिल्याने … Read more

महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता माझ्या विरोधासाठी मी श्रीरामपुरात आणला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर पंचायत समितीत सभापतिपदी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या संगीता शिंदे, तर उपसभापतिपदी बाळासाहेब तोरणे यांची पाच विरुद्ध तीन मतांनी निवड झाली. ससाणे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे या विखे-मुरकुटे गटात सामील झाल्या. त्यामुळे ससाणे गटाच्या वंदना मुरकुटे यांना पराभव पत्करावा लागला. शिंदे व वंदना मुरकुटे … Read more

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार भाव : 08-01-2020

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिवाळ्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहे. सध्या गाजर, काकडी, बोरं यांची आवक चांगली होत आहे. आवक चांगली असल्याने फळांना भावही कमी-जास्त प्रमाणात मिळत असल्याचे चित्र आहे. नगर बाजार समितीत सध्या लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मंगळवार (दि. ७) लिंबाला प्रतिकिलोला ६०० ते ८०० इतका ठोकमध्ये भाव मिळाला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीपुढे भाजपची वाताहात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच १४ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या. काही ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉम्र्युला राबविण्यात आला. जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ५ समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. ३ ठिकाणी भाजपाचे कमळ फुलले. श्रीरामपूरमध्ये मात्र आ.राधाकृष्ण विखे … Read more

गडकरी-बावनकुळेंना धक्का

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि … Read more

कोपरगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा राहुल जगधने व उपसभापतिपदी अर्जुन प्रभाकर काळे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून पंकज चौबळ यांनी काम पाहिले. तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे या वेळी उपस्थित होते. दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज दाखल झाल्यामुळे जगधने व काळे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार … Read more

बाळासाहेब थोरातांचे खरे रूप शिवसेनेच्या लोकांना कळले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संगमनेर पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. सभापतिपदी सुनंदा बाळासाहेब जोर्वेकर, तर उपसभापतिपदी नवनाथ अरगडे यांची निवड झाली. सभापतिपद महिला राखीव झाल्याने मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. जोर्वेकर यांनी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या आशा पंढरीनाथ इल्हे यांनी अर्ज दाखल … Read more

अहमदनगरमध्ये 26 जानेवारीपासून या 7 ठिकाणी मिळेल दहा रुपयांत शिवभोजन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यातील गरीब व गरजूंना दहा रुपयांमध्ये 26 जानेवारीपासून शिवभोजन थाळी मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने गरीब व गरजू जनतेसाठी 10 रुपयांत शिवभोजन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरमध्ये 26 जानेवारीला सार्वजनिक 7 ठिकाणी ही शिवथाळी सुरू होणार आहे. नगर शहरात एका दिवसांत 700 थाळ्या देण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाने … Read more

आमदार बबनराव पाचपुते आजारी होते, पण विरोधकांनी गंभीर आजारी असल्याचे सांगून दिशाभूल केली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्याचे आमदार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेबाबत माहिती देत पूर्णविराम दिला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले ”मतदारसंघाचा विकास गेली पाच वर्षे खोळंबला होता.आमदार नसतानाही लोकांच्या कामात व्यस्त असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष झाल्याने आजारी पडलो. मात्र, त्यातून विरोधकांनी अफवांचे पीक उभे केले.परंतु काळजी करू … Read more

‘नाम’ फाऊंडेशनकडून करोडोंचा भ्रष्टाचार ! नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर दुसरे आसाराम बापू असल्याचा आरोप केला आहे.#MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांवर तनुश्रीने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. याप्रकरणी काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी तिने तिच्या वकिलासोबत पत्रकार परिषद घेतली.तनुश्री दत्ता म्हणाली, “नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी मला फसवून या प्रकरणातील पुरावे नष्ट केले. बॉलिवूड … Read more

श्रीगोंद्यात माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे.हा निकाल माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  श्रीगोंदा पंचायत समिती च्या सभापती उपसभापती निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी एन वेळी काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. … Read more

पारनेर मध्ये आमदार निलेश लंकेच पुन्हा किंगमेकर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर पंचायत समितीच्या सभापती पदी,गणेश शेळके यांची बिनविरोध तर उपसभापती पदी आ.निलेश लंके गटाच्या सौ.सुनंदा सुरेश धुरपते यांची ६ विरुद्ध ४ मताने निवड जाहीर करण्यात आली आहे. पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुधाकर भोसले व साह्य अधिकारी किशोर माने यांच्याकडे सभापती व उपसभापती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- जिल्ह्यातील या चार पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा परिषदेनंतर जिल्ह्यातील चार पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. जिल्ह्यातील नगर,नेवासे,शेवगाव आणि श्रीगोंदा पंचायत समितीचे निकाल पुढील प्रमाणे  – नगर पंचायत समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व पंचायत समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले. सभापतीपदी कांताबाई कोकाटे, तर उपसभापतीपदी रवींद्र भापकर यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्षाचे स्वाती … Read more