‘नाम’ फाऊंडेशनकडून करोडोंचा भ्रष्टाचार ! नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर दुसरे आसाराम बापू असल्याचा आरोप केला आहे.#MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांवर तनुश्रीने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. याप्रकरणी काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी तिने तिच्या वकिलासोबत पत्रकार परिषद घेतली.तनुश्री दत्ता म्हणाली, “नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी मला फसवून या प्रकरणातील पुरावे नष्ट केले. बॉलिवूड … Read more

श्रीगोंद्यात माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे.हा निकाल माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  श्रीगोंदा पंचायत समिती च्या सभापती उपसभापती निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी एन वेळी काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. … Read more

पारनेर मध्ये आमदार निलेश लंकेच पुन्हा किंगमेकर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर पंचायत समितीच्या सभापती पदी,गणेश शेळके यांची बिनविरोध तर उपसभापती पदी आ.निलेश लंके गटाच्या सौ.सुनंदा सुरेश धुरपते यांची ६ विरुद्ध ४ मताने निवड जाहीर करण्यात आली आहे. पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुधाकर भोसले व साह्य अधिकारी किशोर माने यांच्याकडे सभापती व उपसभापती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- जिल्ह्यातील या चार पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा परिषदेनंतर जिल्ह्यातील चार पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. जिल्ह्यातील नगर,नेवासे,शेवगाव आणि श्रीगोंदा पंचायत समितीचे निकाल पुढील प्रमाणे  – नगर पंचायत समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व पंचायत समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले. सभापतीपदी कांताबाई कोकाटे, तर उपसभापतीपदी रवींद्र भापकर यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्षाचे स्वाती … Read more

सर्वेक्षणात सकारात्मक नागरिकांनी प्रतिसाद द्यावा; प्रभाग दहा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर विवाहीत नराधमाकडून बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी  श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांकडून  आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, आरोपी अमोल शिंदे … Read more

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर! नागरिकांसाठी अँड्रॉईड अ‍ॅपची निर्मिती

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने अँड्राईड अ‍ॅप महापालिकेने तयार केले असून, लवकरच हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. महापालिकेचे अपुरे कर्मचारी, कचरा … Read more

संगमनेर नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर जिल्हा विभाजन ही काळाची गरज असून उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर करावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भानुदास डेरे यांनी केली. हे पण वाचा ; प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते… पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप युवा माेर्चाचे … Read more

शिवसेना उमेदवाराच्या जावयाची भोसकून हत्या !

नागपूर :- जिल्ह्यातील कन्हानमध्ये सोमवारी रात्री तरुणाची हत्या करण्यात आली.यामुळे नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला अंतिम टप्प्यात हिंसक वळण लागलंय. संजय खडसे या तरुणाची एका बारबाहेर हत्या करण्यात आली. संजय हा नागपूर नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराचा जावई होता.  मद्यपान करत असलेल्या काही तरूणांची शेजारच्या टेबलावर बसलेल्या गटाशी वादावादी झाली. त्यातून तिघांनी … Read more

शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर !

संगमनेर :- पठार भागातील सावरगाव घुलेनजीक टाळूचीवाडी येथील आशा दादाभाऊ घुले ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात पहिली आली. आशाचे प्राथमिक शिक्षण टाळूचीवाडीत झाले. माध्यमिक शिक्षण सावरगाव घुले येथील शारदा विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण संगमनेरातील सह्याद्री महाविद्यालयात झाले. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे हंगा नदीजवळील एका विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर ! मीना गणेश आढाव (वय ३२, रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा), अनुजा गणेश आढाव (वय ६) असे मृत आई व मुलीचे नाव … Read more

नौकरी अपडेट्स : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध १४७ पदासांठी भारती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध १४७ पदासांठी भरती होत आहे अधिक माहितीसाठी पुढील माहिती वाचा –  वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 09 जागा वैद्यकीय अधिकारी (MBBS)12 जागा स्त्रीरोगतज्ज्ञ – 06 जागा,  बालरोगतज्ञ – 07 जागा भुलतज्ञ 06 जागा रेडिओलॉजिस्ट 01 जागा फिजिशियन 06 जागा लॅब टेक्निशिअन 05 जागा निवासी वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 14 जागा नेत्ररोगतज्ज्ञ 01 जागा … Read more

नौकरी अपडेट्स : सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती

सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती होत आहे वाचा सविस्तर माहिती  जागा : 100  पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स  शैक्षणिक पात्रता: प्रथम वर्ग पदवीधर वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 27 वर्षे. नोकरीचे ठिकाण : मुंबई / नवी मुंबई / ठाणे / बृहन्मुंबई & पुणे परीक्षा Fee : ₹600/-  परीक्षा दिनांक : 27 जानेवारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरू होती. मात्र, मुरकुटे यांनी या वृत्ताचा इन्कार केला. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी तालुक्यात स्वतंत्र लोकसेवा विकास … Read more

पोलिसांत तक्रार दिल्याने चाकूने भोसकून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगाव पिसा बेथे किशोर हस्तीमल काळे यांच्या शेताच्या बांधालगत हस्तीमल चाफा काळे , वय ७० यांनी आठ महिन्यापूर्वी काही जणांविरुद्ध पोलिसांत चोरीची केस दिली होती. तसेच पोलिसांना सांगून आरोपीही पकडून दिले होते. या कारणावरुन काल वरील ठिकाणी ७ आरोपींनी दुचाकींवर येवून जमाव जमवून लाथाबुक्क्याने मारहाण केली. धारदार … Read more

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- प्रयागराज येथील युसूफपूर गावातील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात झोपेत असताना दोन चिमुकल्यांसह विजयशंकर तिवारी त्यांचा मुलगा आणि सून यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. एकाच कुटुंबातील पाचजणांच्या हत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपवल,शेतात बोलावून विष पाजलं !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- बीड जिल्ह्यातील धूमेगावातील आंतरजातीय प्रेम प्रकऱणातून 25 वर्षीय तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपल्याचा धककादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.  शेतात बोलावून प्रियकराला विष पाजलं. त्यानंतर उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिजाबा गंगाराम कुलाळ असं मयत तरुणांचं नाव असून जिजाबाचे आई-वडील … Read more

प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : राहुरी तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले. ते मी कधीही विसरणार नाही. माझे शिक्षण अमेरिकेत झाले असले तरी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण राहुरी येथील मराठी शाळेत झाले आहे. त्यामुळे माझी या मातीशी असलेली नाळ कधी तुटणार नाही. आता नगरपालिका व सरकार आपलेच आहे त्यामुळे विकास करता येईल. राहुरी … Read more