नौकरी अपडेट्स : सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती होत आहे वाचा सविस्तर माहिती 

जागा : 100 

पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स 

शैक्षणिक पात्रता: प्रथम वर्ग पदवीधर

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 27 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई / नवी मुंबई / ठाणे / बृहन्मुंबई & पुणे

परीक्षा Fee : ₹600/- 

परीक्षा दिनांक : 27 जानेवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2020

वाचा जाहिरात (Notification): 

करा अर्ज :- https://ibpsonline.ibps.in/scbltdcjan20/