कर्जतमध्ये आ. रोहित पवार यांच्या करिष्मा, राम शिंदेना दुसरा धक्का !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राष्ट्रवादीने भाजपाकडून कर्जत पंचायत समिती हिसकावून घेत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्जत पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सौ. अश्विनी शामराव कानगुडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतिपदी हेमंत मोरे यांची निवड झाली. भाजपा या वेळी समान मते होतील, या आशेवर होती. मात्र, त्यांच्याकडे आलेल्या विद्यमान सभापती या वेळी गैरहजर राहिल्याने … Read more