शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर !

संगमनेर :- पठार भागातील सावरगाव घुलेनजीक टाळूचीवाडी येथील आशा दादाभाऊ घुले ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात पहिली आली. आशाचे प्राथमिक शिक्षण टाळूचीवाडीत झाले. माध्यमिक शिक्षण सावरगाव घुले येथील शारदा विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण संगमनेरातील सह्याद्री महाविद्यालयात झाले. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे हंगा नदीजवळील एका विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर ! मीना गणेश आढाव (वय ३२, रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा), अनुजा गणेश आढाव (वय ६) असे मृत आई व मुलीचे नाव … Read more

नौकरी अपडेट्स : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध १४७ पदासांठी भारती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध १४७ पदासांठी भरती होत आहे अधिक माहितीसाठी पुढील माहिती वाचा –  वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 09 जागा वैद्यकीय अधिकारी (MBBS)12 जागा स्त्रीरोगतज्ज्ञ – 06 जागा,  बालरोगतज्ञ – 07 जागा भुलतज्ञ 06 जागा रेडिओलॉजिस्ट 01 जागा फिजिशियन 06 जागा लॅब टेक्निशिअन 05 जागा निवासी वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 14 जागा नेत्ररोगतज्ज्ञ 01 जागा … Read more

नौकरी अपडेट्स : सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती

सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती होत आहे वाचा सविस्तर माहिती  जागा : 100  पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स  शैक्षणिक पात्रता: प्रथम वर्ग पदवीधर वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 27 वर्षे. नोकरीचे ठिकाण : मुंबई / नवी मुंबई / ठाणे / बृहन्मुंबई & पुणे परीक्षा Fee : ₹600/-  परीक्षा दिनांक : 27 जानेवारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरू होती. मात्र, मुरकुटे यांनी या वृत्ताचा इन्कार केला. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी तालुक्यात स्वतंत्र लोकसेवा विकास … Read more

पोलिसांत तक्रार दिल्याने चाकूने भोसकून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगाव पिसा बेथे किशोर हस्तीमल काळे यांच्या शेताच्या बांधालगत हस्तीमल चाफा काळे , वय ७० यांनी आठ महिन्यापूर्वी काही जणांविरुद्ध पोलिसांत चोरीची केस दिली होती. तसेच पोलिसांना सांगून आरोपीही पकडून दिले होते. या कारणावरुन काल वरील ठिकाणी ७ आरोपींनी दुचाकींवर येवून जमाव जमवून लाथाबुक्क्याने मारहाण केली. धारदार … Read more

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- प्रयागराज येथील युसूफपूर गावातील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात झोपेत असताना दोन चिमुकल्यांसह विजयशंकर तिवारी त्यांचा मुलगा आणि सून यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. एकाच कुटुंबातील पाचजणांच्या हत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपवल,शेतात बोलावून विष पाजलं !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- बीड जिल्ह्यातील धूमेगावातील आंतरजातीय प्रेम प्रकऱणातून 25 वर्षीय तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपल्याचा धककादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.  शेतात बोलावून प्रियकराला विष पाजलं. त्यानंतर उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिजाबा गंगाराम कुलाळ असं मयत तरुणांचं नाव असून जिजाबाचे आई-वडील … Read more

प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : राहुरी तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले. ते मी कधीही विसरणार नाही. माझे शिक्षण अमेरिकेत झाले असले तरी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण राहुरी येथील मराठी शाळेत झाले आहे. त्यामुळे माझी या मातीशी असलेली नाळ कधी तुटणार नाही. आता नगरपालिका व सरकार आपलेच आहे त्यामुळे विकास करता येईल. राहुरी … Read more

मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी तरुणाने उचललं हे पाऊल आणि झाली तुरुंगात रवानगी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये फेसबुकवरील मैत्रिणीचं ठरलेलं लग्न मोडावं यासाठी एका तरुणाने अतिशय विचित्र पाऊल उचलल्याचं समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि फेसबुकवरील मैत्रिणीचं लग्न ठरल्याने एक तरुण खूपच नाराज झाला. आपल्या या मैत्रिणीचं लग्न मोडावं यासाठी या तरुणाने फेसबुक मैत्रिणीचे एडिटेड अश्लील फोटो हे तिच्या सासरच्या मंडळींना पाठवणं सुरु … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वर्चस्वास सुरुंग!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा, डोंगरगण ग्रामपंचायतीच्या दोन रिक्त जागांवर आमदार प्राजक्त तनपुरे गटाच्या दोन सदस्यांची वर्णी लागली आहे. हे पण वाचा :-  वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार ! त्यामुळे गेल्या 25 वर्ष कर्डिले गटाचे वर्चस्व असणाऱ्या ग्रामपंचायतीलाच सुरुंग लागला असून, तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आगामी … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलणार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आपले रूप बदलणार आहे. मनसेच्या अधिवेशनात पक्षाच्या झेंड्यात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. चौरंगी असलेला ध्वज आता पूर्णपणे भगवा होणार असून त्यामध्ये शिवमुद्राही … Read more

अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भर चौकात १६ वर्षाच्या मुलीला घेऊन काही जण उभे असतात…जमलेल्या गर्दीतून तिच्या खरेदीसाठी बोली लावण्यात येते. एखाद्या वस्तूप्रमाणे त्या अल्पवयीन मुलीचा लिलाव सुरू असतो आणि ती मुलगी हा प्रकार थांबवण्यासाठी गयवया करत रडत असते आणि घटना दुसर्या देशात नव्हे तर भारतातील आहे ! हे पण वाचा :- श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा … Read more

नेत्यांना लुटण्याची भावना वाढत चालली आहे – आमदार नीलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  दोन हात करून नव्हे, तर दोन हात जोडून सर्वसामान्य माणसांची मने जोडूनच सार्वजनिक जीवनात यश मिळवता येते. योग्य निर्णय, नशिबाची साथ, कार्यकर्त्यांचे श्रम व मतदारांचे अपार प्रेम ही आपली शिदोरी लाखमोलाची ठरली, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. हे पण वाचा :-  वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल … Read more

महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून २० लाख लांबवले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यातील १९ लाख ९३ हजार २०० रुपयांची रोकड लांबवण्यात आली. हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बाभळेश्वर येथे लोणी-संगमनेर रस्त्यालगत घोगरे पेट्रोलपंपासमोर बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आणि एटीएम आहे. … Read more

फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक : दूध देण्याचा बहाणा करून महिलेचे व तिच्या पतीचे फोटो वायरल करण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दिलीप जाधव (वय ४०) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जाधवने कच्चे दूध देण्याचा बहाणा करत घरात प्रवेश केला. यावेळी पीडित महिलेचा मोबाईल मधील पतीचे व महिलेचे … Read more

लग्नासाठी गेलेल्या शीख तरूणाची हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नाची तयारी करण्यासाठी पेशावरमध्ये गेलेल्या एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. परविंदर सिंग असे या तरूणाचे नाव आहे. पाकिस्तानमध्ये परविंदरचे पुढच्या आठवड्यात लग्न होणार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परविंदर आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी पेशावर येथे गेला होता, तेथेच काही अज्ञात लोकांनी त्यांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परविंदर सिंग हा … Read more

दानवेंची बदनामी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: देशाचे केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर बदनामी करणारी माहिती प्रसारित केली म्हणून येवला तालुक्यातील अंदरसूल येथील अक्षय रेशमे याच्याविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन तालुकाध्यक्ष शरद थोरात व शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी दिले आहे. या निवेदनात … Read more