जाणून घ्या महाविकास आघाडीबाबत शरद पवार अहमदनगर मध्ये काय म्हणाले ?
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता इतर राज्यातून सुद्धा या पॅटर्नबाबत विचारणा केली जात आहे. आज थेट सांगता येणार नाही पण हा प्रयोग निश्चितपणे पुढे जाऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच मंत्रिपदासाठी कोणीही नाराज नाही, असेही पवार म्हणाले. हे वाचा :- स्मार्टफोन … Read more