धक्कादायक ; या कारणामुळे होतोय एचआयव्हीचा प्रसार…
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एचआयव्ही जनजागृती होत असूनही एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. हरियाना राज्यातील हिसारमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांमध्ये एचआयव्हीचे काही रुग्ण आढळले आहेत. कायद्याने समलैंगिक संबंधाना मान्यता दिली असली तरी अद्याप समाजाणे अशा प्रकारचे संबंध स्वीकारलेले नाही. एका विशेष कार्यक्रमाअंतर्गत हिसार येथे एक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात समलैंगिक संबंधांच्या 39 जोडप्यांचा … Read more