विहिरीचे पाणी गेल्याने शेतकऱ्यांवर आली ही वेळ
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत असलेल्या भागवत मळा येथील राधू भागवत या शेतकऱ्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी अचानक गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, शेतातील पिके जगविण्यासाठी भागवत यांच्यावर लगेच बोअरवेल घेण्याची वेळ आली आहे. खंदरमाळ शिवारातील भागवत मळा व परिसरातील आठ ते दहा दिवसांपूर्वी अचानक … Read more