2020 मध्ये गाव तिथे काँग्रेस अभियान राबविणार : आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटना यांच्या वतीने सन 2020 हे अहमदनगर जिल्ह्यात संघटना बांधण्याचे वर्ष म्हणून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा काँग्रेसच्या वतीने 1 जानेवारी 2020 पासून गाव तेथे काँग्रेस हे अभियान राबविण्यात येणार असून वर्षभरात जिल्ह्यात सुमारे प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करण्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला आहे. या निवडणकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांना 52 मते मिळाली आहेत. अमोल येवले यांना 10 मते मिळाली. पाच मते बाद झाली. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे यांना … Read more

आई – बापाच्या कष्टांची जाणीव ठेवत अवघ्या वयाच्या 22 व्या वर्षी तो झालाय आयपीएस अधिकारी !

ही गोष्ट अशा मुलाची आहे ज्याचे बालपण खडतर चालू होते. वडील एका कारखान्यात कामाला होते,आणि मिळणार्या थोड्याश्या पैशांत काटकसर करत घर सांभाळत होते. एकेदिवशी अचानक त्यांची नोकरी जाते, आणि आईला घरात पापड लाटण्याचे काम हातात घ्यावे लागते त्यांचे वाईट दिवस सुरु असतात बर्याच दिवशी रात्रीच्या वेळी काहीच खायला नसल्याने त्यांना सर्वांना उपाशीच झोपावं लागायचं. पण … Read more

प्रेमासाठी कोणतेही वय नसते ! ते दोघे वृद्धाश्रमात भेटले, आता लग्न करून नव्या आयुष्याची सुरवात करणार आहेत !

आपण बरेचदा असे ऐकले असेलच की प्रेमाला वय नसते. लक्ष्मी अम्माल आणि कोचियानची कथा ही ताजी उदाहरण आहे. ज्या वयात लोक निवृत्त होतात त्या वयात या दोघांचे लग्न होणार आहे. 65 वर्षीय लक्ष्मी आणि 66 वर्षीय कोचियान अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांची भेट वृद्धाश्रमात झाली होती. लक्ष्मीचे पती आणि कोचीन एकेकाळी चांगले मित्र होते. सुमारे … Read more

या कारणामुळे आज साईबाबांचे दर्शन नाही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- नाताळ सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांच्या गर्दीत वाढ झाली असून साईनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. दर्शनरांग व मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी दिसत आहे. नाताळ सुटी व नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्ताने ही गर्दी ५ जानेवारीपर्यंत राहील असे चित्र आहे. सूर्यग्रहणामुळे गुरुवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत साईमंदिर बंद राहणार … Read more

आमदार अनिल राठोड यांची भाजपशी जवळीक ? भाजपच्या मोर्च्यात सहभाग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून हिंदुत्ववादी संघटनांनी नगरमध्ये आज मोर्चा काढला. या मोर्च्यात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी मोर्चात सहभाग घेतला. राज्यात भाजपची संगत तोडत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला असला तरी नगरात मात्र एनआरसीच्या मुद्द्यांवर शिवसेना भाजपसोबत असल्याचे दिसले.या मोर्चात नगर शहर … Read more

वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट कडून विखे कराखान्याचा सन्मान!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लोणी : प्रतिनिधी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास यावर्षीचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या पदाधिकार्यानी या पुरस्काराचा स्विकार केला. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने दरवर्षी सहकारी खाखर कारखान्यांनी केलेल्या … Read more

इच्छा नसतानाही पाच लाखांसाठी लग्न लावले, नंतर केले अनैसर्गिक लैगिक शोषण, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोला : अनैसर्गिक लैंगिक संबंधासाठी पत्नीवर जबरदस्ती करणाऱ्या  पाथर्डी येथील पती, सासरची मंडळी आणि अकोल्यातील एका नातेवाइकाविरुद्ध  पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. खदान पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहितेची पाच लाख रुपयांमध्ये विक्री करून लग्न लावून देण्यात आले होते. तिचे लग्न पाथर्डी येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या ४५ … Read more

डाॅ. किरण लहामटे यांना मिळणार ‘या’ मंत्रीपदाची जबाबदारी ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले : आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक भांगरे यांनी त्याला दुजोरा दिला. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी करत भाजपत प्रवेश केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भांगरे … Read more

बी.जे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी बेपत्ता

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे:  बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी शनिवार, दि. २१ डिसेंबरपासून बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, परीक्षेच्या दिवशीच सकाळपासून तो गायब झाल्याने परीक्षेच्या तणावाखाली कोठे तरी निघून गेला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सौरभ सज्जनकुमार बुधिया (२१, रा. बी.जे. मेडिकल हॉस्टेल, मूळ रा. सिलिगुडी, … Read more

धक्कादायक : आई वडिलांनी मुलीला अनैतिक व्यवसायात ढकललं

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक : सावत्र मुलीला अनैतिक व्यवसायात ढकलणाऱ्या आई- वडिलांना पाेलिसांनी अटक केली आहे. संशयित घरातच सोळा वर्षीय सावत्र मुलीकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याचे पाेलिसांच्या छाप्यात उघडकीस आले. सोमवारी (दि. २३) वावरेनगरात पाेलिस आयुक्तालयाच्या अवैध धंदे विरोधी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वावरेनगर येथे एका घरात सोळा वर्षीय … Read more

राष्ट्रीय महामार्ग 222साठी संपादित जमिनीमुळे बाधित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ – खा. सुजय विखे पा.

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राष्ट्रीय महामार्ग 222च्या यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी 2018 मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या. सदर जमिनी संपादित करताना कुठलाही विचार न करता त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. यामध्ये काही क्षेत्र बागायती, काहींच्या फळबागा अशा अनेक जमिनी होत्या. या सर्व जमिनी सरसकट जिरायती दाखविण्यात आल्या. त्यामुळे अनेक त्रुटी आहेत. सदर त्रुटी शासनास … Read more

नव्या वर्षात नगरकरांसाठी खासदार सुजय विखेंचे आहे हे व्हीझन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- 2020 ह्या नव्या वर्षात पदार्पण करताना अहमदनगर शहर खड्डे मुक्त करण्याचा संकल्प आहे. तो यशस्वी होईल,’ असा विश्वास नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. मंगळवारी शहरातील नीलक्रांती चौकात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या पाहणीनंतर त्यांनी खड्डेमुक्त नगरचा संकल्प व्यक्त केला. दरम्यान, शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांची … Read more

भीमा कोरेगाव दंगलीतील श्रीगोंद्याच्या संशयित आरोपीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदे :- भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीत एका युवकाचा खून झाला होता. या गुन्ह्यात संशयित म्हणून श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथील चैतन्य आल्हाट याला अटक झाली होती. २९ नोव्हेंबर २०१९ रोजी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. मात्र, घरी आल्यावर तो आजारी पडला. त्याचा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये २३ … Read more

शेतीच्या वादातून काठीने, लाथाबुक्यांनी दोघांना बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शेतीच्या वादावरून चौघांनी काठीने, लाथाबुक्यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नवनागापूर (वडगाव गुप्ता शिवार) येथे रविवारी घडली. याबाबत बबन बाबूराव गुडगळ (वय ६०, रा. मोहिनीनगर, नगर-बायपास रोड), यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा छबु बबन गुडगळ हा ट्रॅक्टर घेऊन शेत नांगरत असताना, भाऊसाहेब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्कार्पिओच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या मोटारसायकलला भरधाव वेगातील स्कार्पिओने जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावरील पळवे फाटा येथे दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत सविस्तर असे की, पळवे फाटा येथे मोटारसायकलस्वार महामार्ग ओलांडण्यासाठी थांबलेला असताना पुणे कडून … Read more

दुचाकी व ट्रकच्या धडकेत लग्नापूर्वीच युवकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोल्हार : सिन्नरहून कोल्हारकडे घरी जात असताना दुचाकी व ट्रकच्या धडकेत कोल्हार येथील सूरज आत्माराम चौधरी (वय २६, रा. कोल्हार) याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना संगमनेरजवळील सायखिंडी गावाजवळ घडली. शनिवारी सिन्नर येथील मायलॉन कंपनीमधून आपली ड्युटी संपवून सूरज चौधरी दुचाकीवरून (क्र. एम.एच. २७ बी.सी. ७४९६) कोल्हार येथील घरी निघाले … Read more

आईने तुला घरी बोलाविले आहे असे सांगून अपहरणाचा प्रयत्न,पण नंतर ….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : महाविद्यालयीन विद्याथ्र्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र विद्याथ्र्याच्या सतर्कतेमुळे तो फसला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शहरातील वरूण विशाल फोपळे (वय १७) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकतो. … Read more