या शहरात सुरु होणार आहे देशातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यापीठाची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती बुधवारी अखिल भारतीय ट्रान्सजेंडर शिक्षण सेवा स्ट्रटचे अध्यक्ष कृष्णा मोहन मिश्रा यांनी दिली. या विद्यापीठात ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना पहिली ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेता येणार आहे. या विद्यापीठात ट्रान्सजेंडर व्यक्ती संशोधन करून पीएचडीची पदवीदेखील घेऊ शकतो. पुढील … Read more