प्रेमीयुुगलाला धमकी, लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव :- प्रेमीयुगलाच्या घराचा दरवाजा कोयत्याने तोडून दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रतीक प्रकाश लकारे, अजय कमलाकर परे, सोनू वाडेकर, रामा गंगुले व रिंक्या (गोरोबानगर) अशी आरोपींची नावे आहेत. हेडकॉन्स्टेबल डी. आर. तिकोने तपास करत … Read more

अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा केला खून प्रियकराची निर्दोष मुक्तता पण तिला झाली ही शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /- अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा गळा दाबून खून करणाऱ्या पत्नीस जन्मठेपेची शिक्षा झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. कमल ऊर्फ उषा भाऊसाहेब शिंदे (३५, अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) असे शिक्षा आरोपीचे नाव आहे. तिच्या प्रियकराची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. कमलचा पती भाऊसाहेब भिकाजी … Read more

राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- भाजपने विधानसभा निवडणुकीआधी मेगाभरती केली होती. आता या मेगाभरतीतून आलेले नेते परतीच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे.  भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील हेही घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.विखे यांची भाजपमध्ये गोची झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.  ऐन निवडणुकीच्या तोंडावर … Read more

ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर शहरातील पत्रकारांनी स्थापन केलेल्या ‘अहमदनगर प्रेस क्लब’ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत मा. यशवंतराव गडाख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी (उत्कृष्ट प्रशासन प्रमुख), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ थोर (उत्कृष्ट प्रशासन अधिकारी), कोहीनूर वस्त्रदालनाचे प्रदिपशेठ … Read more

विखे पाटलांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केलं !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना मोठा फटका बसला आहे. दिग्गज आमदारांचा पराभव झाला, या घटनेनंतर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून आला. आज या संदर्भात पक्षात वाढलेल्या नाराजीवर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय … Read more

सत्ता आली असती तर विखे यांच्या पत्नी भाजपात आल्या असत्या …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात भाजपचा पराभव झाल्यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांनी पराभवाचे खापर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फोडले होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे तसेच शिवाजी कर्डीले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड यांचा पराभव झाल्यानंतर, या सर्वांनी पक्षश्रेष्ठींकडे राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना मदत केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले असल्याची … Read more

पराभूत उमेदवारांनी केलेल्या आरोपांबाबत राधाकृष्ण विखे म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राम शिंदेंसह अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरूद्ध तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात आज भाजपाची राज्यस्तरीय बैठक झाली यामध्ये … Read more

झारीतील शुक्राचार्यांची चौकशी झालीच पाहिजे – वैभव पिचड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. आमची जी काही नाराजी आहे ती आजच्या बैठकीत सांगितली … Read more

पाच वर्षे मंत्री असूनही राम शिंदे यांना पराभव का पत्करावा लागला ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजीमंत्री राम शिंदे यांनी नगर जिल्ह्यात भाजपला झालेल्या नुकसानीची खंत व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा नव्हे तर तोटाच अधिक झाल्याचे म्हटले. आज बैठकीनंतर राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्याबद्दल थेट काही आरोप करत आपल्या भावना पत्रकारांशी बोलताना मांडल्या. निवडणुकीच्या काळात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात विखे फॅक्टर उपयोगी पडला नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा भाजपमधील धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झालीय अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला गेला. निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यात जागा वाढतील, असा अंदाज होता. पण … Read more

राधाकृष्ण विखे पाटील व राम शिंदे यांच्यावर आली ही जबाबदारी …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांमुळे पराभव झाल्याचा आरोप करत पक्षाकडे तक्रार केली होती. आज भाजपाची राज्यस्तरीय बैठक झाली यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडल्या. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली यात अहमदनगर … Read more

त्या मिटिंगनंतर पराभूत उमेदवार राम शिंदे म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विखे-पाटील पिता-पूत्रांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी तक्रार केली होती. त्याबाबत पक्षाने शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या व्यथा आणि अनुभव आम्ही पक्षाकडे मांडल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी आता वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  समिती यासंबंधी अहवाल सादर करणार असून त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर … Read more

राम शिंदे – राधाकृष्ण विखे पाटील समोरासमोर आले आणि …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात पाडापाडी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनीच केल्यानंतर पक्षाने झाडाझडतीसाठी मुंबईत बैठक घेतली होती. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानिमित्त विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील … Read more

विखे पाटील भाजपमध्ये आल्यानेच पक्षाचे नुकसान – शिवाजी कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. भाजप ने इतर पक्षातील अनेक नेत्यांना पक्षात स्थान दिले होते. मात्र अशा प्रकारच्या उमेदवारांना आयात केल्यामुळेच पक्षाचे नुकसान झाले असल्याची खंत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात ३ ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर – पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर प्रवासी एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जामखेड-मुंबई अशीही बस होती. नगरच्या बसस्थानकावरून बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी समोरून येत असलेल्या ट्रकने बसला जोराची धडक दिली आणि बसमध्ये एकच मोठा आरडाओरडा झाला. … Read more

आमदार लंकेना अण्णा हजारे म्हनाले तर तुही अविवाहित राहून माझ्या सारखीच समाजसेवा केली असती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : ज़्येष्ठ समाज़ेसवक अण्णा हज़ारे यांच्या आंदोलनास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी पाठिंबा दिला आहे. देशामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशातील जनतेच्या रोषामुळे कायद्यात बदल झाला होता. परंतू आजही दोषींना फाशी झालेली नाही, जलदगती न्यायालयात किमान सहा लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून, अनेक महिला पीडितांना न्याय … Read more

मुलाने केला होता भाजपमध्ये प्रवेश, वडील म्हणतात मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपवासीय झाले होते. निवडणुकीनंतर राज्यात चमत्कार घडला. राज्यात काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकार स्थापनेनंतर आज मांजरीत एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात बराच … Read more

अमित शहांकडून देशाची दिशाभूल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : ‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीकरण’ (एनपीआर) हे ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’चे पहिले पाऊल असून या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशाची दिशाभूल करीत आहेत, अशी तिखट टीका एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी केली आहे. ‘नागरिकत्व अधिनियम-१९५५’च्या प्रमाणे ‘एनपीआर’ देशभरात लागू करण्यात येत आहे. परंतु हे ‘एनआरसी’शी … Read more