अंगणवाडी सेविकेसह पतीला बेदम मारहाण
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव :- येथील कोर्टात आपल्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा म्हणून अंगणवाडीसेविका व तिच्या पतीला भावकीतील पाच जणांनी मारहाण केली. अंगणवाडी सेविकेने दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पढेगाव चौकी येथे राहणाऱ्या रेखा सतीश भारूड यांना आरोपी यांनी आमच्याविरुद्ध कोर्टात दाखल … Read more